Sunday, August 31, 2025 08:05:36 PM
मासे योग्य प्रकारे खात नसाल तर काही कॉम्बिनेशन आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात.
Avantika parab
2025-08-30 15:59:55
मिल्की मशरूमचे नियमित सेवन आरोग्याला कोणते फायदे मिळतात, जाणून घेऊया.
Apeksha Bhandare
2025-08-30 10:01:56
एका मोठ्या रेल्वे मार्गाचे अपग्रेडेशन करण्यासाठी देशाने हे कर्ज मागितले होते.
Shamal Sawant
2025-08-29 06:28:15
अँटॉप हिल परिसरात पोलिसांच्या मदतीने छापा टाकताना एफडीए पथकाने लेबल नसलेले चीज अॅनालॉग पकडले. तपासणीनंतर 218 किलो बनावट चीज घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
Jai Maharashtra News
2025-08-28 22:36:54
अनेकांना दिवसभर काम करूनही रात्री नीट झोप येत नाही, तरी त्याचे कारण फक्त मानसिक ताण किंवा थकवा नसतो. काही वेळा शरीरात काही महत्वाच्या विटामिन्सची कमतरता असल्यामुळेही झोपा प्रभावित होऊ शकते.
2025-08-25 16:33:30
इस्ट्रोजेन हार्मोनची वाढ पाळीतील अनियमिततेसाठी जबाबदार ठरते. सामान्यतः पुरुषांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते, पण जेव्हा महिलांमध्ये याची पातळी वाढते तेव्हा शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडते.
2025-08-25 16:12:36
पावसाळ्यात हवामान कधी उकाड्याचे तर कधी गारठ्याचे होते. अशा वेळी प्रश्न पडतो की, पावसाळ्यात नेमकी दह्याचे सेवन करावे की, ताकाचे? चला तर आज याचं प्रश्नाचं उत्तर आम्ही या लेखातून देणार आहोत.
2025-08-25 12:39:11
रायगड, पुणे आणि पुण्याचा घाट परिसर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Amrita Joshi
2025-08-23 22:17:16
हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांतून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.
2025-08-23 17:59:25
वसईतील एका दुध डेअरीतील संपूर्ण दूध पूराच्या पाण्यात सांडल्याने परिसरातील रस्ते पूर्णपणे पांढरे झाले. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने हे असामान्य दृश्य तयार झाले.
2025-08-23 17:24:23
एका म्हशीला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर म्हशी आजारी पडली आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्या म्हशीचे दूध गावातील अनेक घरांमध्ये वापरण्यात आले होते.
2025-08-09 17:22:11
ऑनलाइन दूध-ब्रेड मागवताना ग्राहकांची फसवणूक होत असून एक्सपायरी डेट हटवून वस्तू विकल्या जात आहेत. अशा वेळी त्वरित तक्रार करणे गरजेचे आहे.
2025-08-05 19:37:50
सकाळी उठताच मोबाईल पाहणे किंवा दिवसभर स्क्रीनकडे पाहणे, यामुळे डोळ्यांचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा, कोरडेपणा आणि हलकी आग जाणवू शकते.
2025-08-04 20:42:29
आतड्यातील जळजळ पोटदुखी आणि सूज निर्माण करते. यामुळे गॅस तयार होतो. पोटात सतत गॅस तयार होण्याने पोटदुखी, अतिसार, बद्धकोष्ठता अशा सर्व प्रकारच्या पोटाच्या तक्रारी सुरू होतात. यावर उपाय काय? जाणून घेऊ..
2025-08-04 19:26:23
दुधी भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, काही पदार्थ दुधी भोपळ्यासोबत खाऊ नयेत. ते खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान देखील होऊ शकते.
2025-08-03 20:53:08
गणेश चतुर्थीला भगवान गणेशांचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी भक्तगण घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणी गणपतीची मूर्ती आणून पूजन करतात.
2025-07-29 17:15:33
नागपंचमीला सर्पांना दूध पाजण्याची प्रथा हानिकारक आहे. श्रद्धा ठेवूनही विज्ञानाचं भान ठेवावं. सर्पदोष टळावा म्हणून सापांना त्रास न देता पूजन करण्याचा संदेश या दिवशी द्यावा
2025-07-29 11:10:21
दूध (Milk) पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दूध प्यायल्याने गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कॅल्शियम आणि विविध जीवनसत्त्व असणारे दूध फक्त हाडं मजबूत आणि उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
2025-07-23 08:30:42
जपानने असे कृत्रिम रक्त विकसित केले आहे जे कोणत्याही रक्तगटासाठी तितकेच चांगले काम करेल. ते कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णाला दिले जाऊ शकते. हे गेम चेंजर ठरणार आहे.
2025-07-20 17:03:29
पूर्व हॉलीवूड परिसरातील सांता मोनिका बुलेव्हार्डवर एक अनियंत्रित वाहन थेट गर्दीत घुसल्यामुळे 20 हून अधिक लोक जखमी झाले. यातील 8 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
2025-07-19 18:23:54
दिन
घन्टा
मिनेट