Saturday, September 06, 2025 11:24:49 PM
लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी होणार असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांना यलो तर पालघरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-06 09:44:12
NCS च्या अहवालानुसार भूकंपाचे केंद्रबिंदू 34.01° उत्तर अक्षांश आणि 81.90° पूर्व रेखांश येथे असून, जमिनीपासून 10 किमी खोलीवर होता.
2025-09-05 09:22:23
युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी संवाद आणि राजनैतिकतेचा आपला मार्ग म्हणून संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने आपला पवित्रा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
Rashmi Mane
2025-09-05 07:29:54
गृह मंत्रालयाने भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सहा रेल्वे स्थानकांनाही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इमिग्रेशन चौक्या म्हणून घोषित केले आहे.
2025-09-03 20:16:46
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) जिल्हा आणि राज्यांच्या मागणीनुसार केंद्रीय योजना तयार करण्यावर भर देत आहे. त्यासाठी सर्व राज्यांचा जिल्हावार अभ्यास करण्यात आला आहे.
2025-09-03 19:05:17
पाकिस्तान सीमेजवळील पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.0 इतकी होती. तालिबान सरकारच्या माहितीनुसार, या भूकंपात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
2025-09-01 15:56:11
शुभांशू शुक्ला यांनी स्पष्ट केले की या अनुभवामुळे भारताच्या गगनयान मोहिमेसाठी महत्त्वाचे धडे मिळाले आहेत.
2025-08-21 15:47:48
दहीहंडी 2025 मध्ये गोपाळकाला हा प्रसाद भक्ती, समृद्धी आणि पारंपरिक संस्कृतीचे प्रतीक आहे. खाल्ल्यानंतर हात लगेच धुवू नये कारण तो पवित्र मानला जातो.
Avantika parab
2025-08-16 13:03:31
गोपाळकालाच्या निमित्ताने शनिवारी मुंबई आणि ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांमध्ये उंच दहीहंडी फोडण्याची स्पर्धा होण्याची शक्यता आहे. अनेकदा रचलेला थर कोसळल्यामुळे अनेक गोविंदा जखमी होतात.
Ishwari Kuge
2025-08-16 08:18:51
यंदाचा दहीहंडी उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई शहरातील विविध यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
2025-08-15 20:48:48
SIP आणि FD हे दोन्ही पर्याय वेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आहेत आणि त्यांच्या गरजांनुसार फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला कोणता पर्याय निवडावा, हे तुमच्या जोखीम घेण्याच्या तयारीवर अवलंबून असते.
2025-08-03 16:28:21
यावर्षी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबरपर्यंतचं आहे. अशा वेळी, आयटीआर भरण्यापूर्वी कोणते महत्त्वाचे कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे.
, Jai Maharashtra News
2025-08-02 17:00:21
या चकमकीत सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी बजावत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. सकाळी जंगलात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती.
2025-07-30 15:30:37
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा खर्च ते कोणत्या देशात जाणार आहेत, किती दिवसांचा दौरा आहे आणि या काळात तेथे काय घडणार आहे यावर अवलंबून असतो. त्यानुसार खर्चाचे व्यवस्थापन केले जाते.
2025-07-29 20:00:14
सध्या लोकसभेत भाषा विषयक एक वेगळाच वाद उफाळून आला आहे. हिंदी भाषेत बोलण्यास सांगितल्यावर द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाच्या खासदार आपल्या ठाम भूमिकेने सभागृहाचे लक्ष वेधले.
2025-07-29 18:19:50
राजनाथ सिंह यांचे संसदेतले वक्तव्य हे केवळ सुरक्षा धोरणाचे प्रतीक नसून भारताच्या भविष्यातील दहशतवादविरोधी लढ्याचे स्पष्ट संकेत आहेत.
2025-07-29 15:44:38
शास्त्रज्ञांनी लघुग्रह 2023 DW चे सखोल विश्लेषण केले आहे. हा लघुग्रह अवकाशात तरंगणारा एक प्रचंड खडक आहे. या लघुग्रहाला 'सिटी किलर' असे नाव देण्यात आले आहे. हा लघुग्रह 2032 मध्ये पृथ्वीवर आदळू शकतो.
2025-07-08 16:54:01
सोमवारी सकाळी शिमला येथील भट्टाकुफर भागात ही दुर्घटना घडली. निसर्गाच्या प्रकोपाने काही क्षणातच 5 मजली इमारत जमीनदोस्त झाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
2025-06-30 18:39:48
कंपनीने म्हटले आहे की भारतातील पेपलच्या कामकाजात आणि भारतीय लघु व्यवसायांना सतत पाठिंबा देण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे सुमारे 200 बाजारपेठांमध्ये सुरक्षित सीमापार पेमेंट शक्य होईल.
2025-05-28 18:50:05
अनेक पर्यटक सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये पर्यटनासाठी जातात. आता पर्यटकांना दुबई मॉलमध्ये पेमेंट करणे अत्यंत सोपे होणार आहे. आता चेहरा स्कॅन करून देखील तुम्ही पेमेंट करू शकता.
2025-05-26 18:34:19
दिन
घन्टा
मिनेट