Sunday, August 24, 2025 03:43:07 AM
Apeksha Bhandare
2025-08-23 22:06:29
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाचा थेट फायदा होणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच पेन्शनमध्ये वाढ अपेक्षित आहे.
Jai Maharashtra News
2025-08-23 20:08:03
या कारवाईत ईडीने आमदारांच्या ठिकाणांवर मोठा छापा टाकत तब्बल 12 कोटी रुपयांची रोकड, 1 कोटी रुपयांचे परकीय चलन आणि कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
2025-08-23 14:41:20
गोंदियेत अभिषेक तुरकर आणि सहकाऱ्यांनी पैशासाठी 21 वर्षांच्या अन्नू ठाकूरचा खून करून तिचा 7 महिन्याचा मुलगा विक्री केला, पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले.
Avantika parab
2025-08-23 09:04:06
74 वर्षीय रझा मुराद यांनी एएनआयशी बोलताना स्पष्ट केले की, कोणीतरी माझ्या निधनाबाबत सोशल मीडियावर खोटी बातमी अपलोड केली.
2025-08-22 22:04:10
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसांपासून रखडल्या आहेत. अशातच आता पुणे महापालिकेने येत्या निवडणुकीसाठी प्रभाग प्रारुप रचना जाहीर केली आहे.
2025-08-22 20:23:52
Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे टोळी आणि दरोडेखोर मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. याचा पाकिस्तान त्याच्या जन्मापासूनच बळी आहे.
Amrita Joshi
2025-08-22 19:38:00
तुम्हाला माहीत आहे का, पुतिन जेव्हा कुठेही दौऱ्यावर जातात, तेव्हा त्यांच्यासोबत एक 'पूप सूटकेस' असते. यात त्यांचे मलमूत्र जमा करून ते रशियाला नेले जाते. जाणून घ्या, ही अनोखी व्यवस्था का बरे केली आहे?
2025-08-22 18:47:12
आता 15 वर्षे जुनी वाहने आणखी 5 वर्षांसाठी नोंदणी नूतनीकरण करून चालवता येतील. म्हणजेच, एखाद्या गाडीचे आयुष्य आता 20 वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे.
2025-08-22 17:03:18
पिंपरी चिंचवड शहरात एका अज्ञात व्यक्तीने दहशत माजवली आहे. चेहऱ्याला मास्क लावून हा मास्कमॅन दिवसाढवळ्या रस्त्यावर फिरत आहे.
2025-08-22 16:20:59
बांगलादेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनाली बीबी, त्यांचे पती आणि आठ वर्षांच्या मुलाला चैपनावाबगंज जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
2025-08-22 15:44:10
यूट्यूबर एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील घराबाहेर झालेल्या गोळीबारातील मुख्य शूटर इशांत उर्फ इशूला फरीदाबाद क्राईम ब्रांचने एनकाउंटर करत जेरबंद केले. आरोपी उपचाराधीन असून चौकशी सुरू आहे.
2025-08-22 08:12:39
उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या नववीच्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकावर पिस्तूलने गोळी झाडली.
2025-08-21 15:04:50
नागपुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मुजोर भोंदूबाबाने नग्न पूजेचा व्हिडीओ एका महिलेला पाठवला आहे. हबिबुल्ला मलिक असं या भोंदूबाबाचं नाव आहे.
2025-08-21 13:14:19
52 वर्षीय सुप्रसिद्ध संगीतकार लुइगी डी सारनो यांचा या सँडविचमधील बोटुलिझम विषामुळे मृत्यू झाला. त्याच सँडविचचे सेवन केलेल्या इतर नऊ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
2025-08-13 18:45:42
राज्यात 15 ऑगस्टला मांसविक्रीवर बंदी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध व्यक्त केला. ते म्हणाले, श्रद्धेचा आदर असला तरी व्यक्तीच्या आहारावर बंदी योग्य नाही, शहरातील विविध धर्म लक्षात घेणे आवश्यक.
2025-08-13 13:26:35
राज्यातील ठाणे जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी दोन चुलत भावांची हत्या केल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Rashmi Mane
2025-08-12 15:31:21
भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. हृदयविकाराची लक्षणे समजून घेण्यात अनेक लोकांचा गोंधळ होतो आणि काही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे प्राणघातक ठरू शकते.
2025-08-12 11:55:01
वसईत 12 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे; नायगावात पोलिस-एनजीओच्या मदतीने सुटका , नऊ आरोपी अटकेत
2025-08-11 16:45:22
वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत मंदिराभोवती काही रस्ते पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे येथील वाहतूक प्रभावित होणार आहे.
2025-08-10 15:29:09
दिन
घन्टा
मिनेट