Thursday, September 18, 2025 06:49:27 PM
आता संघाच्या व्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे; प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ओमानविरुद्धच्या सामन्यासाठी विश्रांती देणे.
Avantika parab
2025-09-17 19:35:01
पाकिस्तानने या सामन्यापूर्वी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे यूएईचा सुपर फोरमध्ये पात्र होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-17 18:42:03
जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोईनंतर हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे ज्याने टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
2025-09-17 17:10:54
माजी भारतीय क्रिकेटपटू व 1983 वर्ल्ड कप विजेता मदन लाल यांनी माजी पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद युसुफच्या सूर्यकुमार यादवविरोधातील अपमानजनक टिप्पण्यांवर तीव्र टीका केली.
2025-09-17 12:09:23
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-09-14 19:51:35
सोनीने आशिया कप 2025 चे टेलिकास्टिंग राईट्स घेतले आहेत. त्यामुळे सामने Sony Sports Networkच्या विविध चॅनेलवर पाहायला मिळतील.
2025-09-11 17:00:41
आशिया कप 2025 च्या पहिल्या सामन्यात भारताने यूएई संघाचा सामना करण्यासाठी नाणेफेक जिंकली आहे.
2025-09-10 19:56:35
जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे.
2025-09-09 14:07:17
आशिया कप 2025 टी-20 फॉरमॅट 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. भारताला ग्रुप-अ मध्ये स्थान देण्यात आले असून, भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान एकाच ग्रुपमध्ये आहेत.
2025-09-09 13:21:29
बीसीसीआयने सर्व खेळाडूंना 4 सप्टेंबरपर्यंत दुबईत पोहोचण्याचे आदेश दिले असून, 5 सप्टेंबर रोजी पहिला सराव सत्र आयसीसी अकादमीमध्ये होणार आहे.
2025-09-05 08:44:32
आज अमित मिश्राच्या 25 वर्षांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे. मिश्राने 2003 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
2025-09-04 14:16:51
मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने 4 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्यात झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेटने आपल्या शानदार खेळीने क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम केला.
2025-09-04 08:49:04
विजेत्या संघाला 4.48 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 39.4 कोटी रुपये) बक्षीस मिळणार असून, ही रक्कम 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकापेक्षा चारपट जास्त आहे.
2025-09-01 14:16:57
चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा आयपीएल सामना खेळणाऱ्या अश्विनने आता आंतरराष्ट्रीय लीग टी-20 मध्ये रस दाखवला आहे.
2025-09-01 09:02:57
दिल्ली कॅपिटल्स संघाचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्या कर्णधारपदावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
2025-08-31 19:00:37
मुंबई इंडियंसने इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमधील ओवल इन्विंसिबल्स टीममध्ये 49% हिस्सा खरेदी केला; पुढील सीझनपासून टीमचे नाव MI London केले जाणार.
2025-08-22 12:27:28
अशातच काही दिवसांपूर्वी एशिया कप संघाची घोषणा झाली. त्यानंतर आता यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता.
Shamal Sawant
2025-08-21 18:18:49
लोक अनेकदा एक म्हण ऐकतात की माता मचैल ज्याचे रक्षण करते त्याला कोणीही हानी पोहोचवू शकत नाही. शुक्रवारी चिशोटी गावात बचाव मोहिमेदरम्यान ही म्हण प्रत्यक्षात आली.
2025-08-17 12:26:37
इंग्लंडविरुद्ध यश मिळवल्यानंतर टीम इंडिया आशिया कप आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. युवा खेळाडूंना मोठी संधी, शेड्यूलसह पुढील आव्हानांची तयारी सुरू.
2025-08-05 15:59:34
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता येत्या 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला जाणार आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली
Apeksha Bhandare
2025-07-31 20:30:57
दिन
घन्टा
मिनेट