Wednesday, September 03, 2025 01:43:13 PM
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी 20 जुलै रोजी सभागृहात रमी खेळताना दिसल्याने अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. यावर, सुप्रिया सुळेंनी देखील कोकाटेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
Ishwari Kuge
2025-07-22 15:35:30
अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काही गंभीर आरोप केले होते. परब यांनी खळबळजनक दवा केला की, 'योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे'.
2025-07-22 14:53:45
मंगळवारी पहाटे साडेसहा वाजल्याच्या सुमारास मेलद्वारे नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा हादरल्या.
2025-07-22 14:43:54
पाकिस्तान भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहे, असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी भुट्टो यांनी सिंधू पाणी करार स्थगित केल्यास रक्ताच्या नद्या वाहतील, अशी धमकी दिली होती.
Jai Maharashtra News
2025-05-06 20:28:40
झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ई-मेल करण्यात आले असून, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-22 07:50:46
नवी दिल्ली ते पॅरिस या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला, असे ARY न्यूजने नागरी विमान वाहतूक सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
2025-02-12 14:29:11
हा निकाल देताना, न्यायमूर्ती नरेंद्र कुमार व्यास यांच्या खंडपीठाने जगदलपूर येथील एका रहिवाशाची निर्दोष मुक्तता केली, ज्याला कनिष्ठ न्यायालयाने अनैसर्गिक लैंगिक संबंध व इतर आरोपांसाठी दोषी ठरवले होते.
2025-02-12 13:58:33
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत परदेश दौऱ्यापूर्वी त्यांना धमकीचा फोन आल्यानंतर मंगळवारी मुंबईतील चेंबूर परिसरातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
2025-02-12 13:19:30
वसई परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बहुजन विकास आघाडीच्या सुमारे 300 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Apeksha Bhandare
2025-01-05 14:26:39
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी पत्रकार परिषद घेत दमानिया यांनी भाष्य केले आहे.
2025-01-05 12:52:58
बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी काही पोलिसांवर गंभीर आरोप केले.
2025-01-05 11:17:38
सुहास कांदे यांनी हत्येची धमकी दिली; असा गंभीर आरोप समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी केला.
ROHAN JUVEKAR
2024-11-20 11:36:49
माजी मंत्री प्रसाद तनपुरे यांनी मुलाच्या प्रचारासाठी कार्यकर्त्याला धमकी दिली आहे.
2024-11-14 11:53:52
दिन
घन्टा
मिनेट