Wednesday, September 03, 2025 05:25:07 PM
उपग्रह प्रतिमांमधून मिळालेल्या विनाशाच्या खुणा पाहून तुम्ही कल्पना करू शकता की विनाशाचे दृश्य किती भयानक आहे. या फोटोमध्ये सर्वत्र मातीचे ढिगारे दिसत आहेत. संपूर्ण परिसर पाणी आणि चिखलाने भरलेला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-08 17:22:07
उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 409 लोकांना वाचवण्यात आले आहे. यामध्ये गंगोत्री, हर्षिल आणि परिसरातील पर्यटकांचा समावेश आहे.
2025-08-07 18:22:51
जम्मूमध्ये सीआरपीएफची (CRPF) गाडी 200 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. उधमपूरच्या बसंतगड भागात हा भीषण अपघात झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-07 14:04:08
या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. काटली गावातील सहा मुले त्यांच्या नियमित मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती.
2025-08-07 13:10:23
या अपघातात अनेक सीआरपीएफ जवान जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचले.
2025-08-07 13:06:37
राज्यात सध्या कबुतरखान्याचा मुद्दा चर्चेत आहे. यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दादरमध्ये कबुतरखान्यावर ताडपत्री टाकल्याने जैन आंदोलकांनी बुधवारी दादरमध्ये आंदोलन केले.
2025-08-07 10:02:55
राज्य आपत्कालीन कार्यालयाने महाराष्ट्रातील 51 पर्यटक उत्तराखंडमध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. यात नांदेड जिल्ह्यातील 11, सोलापूरच्या 4 व इतर जिल्ह्यातील 36 पर्यटकांचा समावेश आहे.
2025-08-07 09:54:29
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री अतुल सावे धावले आहेत. संभाजीनगरमधील 18, नांदेडमधील 11 नागरिक अडकले धराली गावात अडकले आहेत.
2025-08-07 09:03:18
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील 24 नागरिक उत्तकाशीत अडकले आहेत. सुप्रिया सुळे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे याबाबत मदतीचे आवाहन केले आहे.
2025-08-06 18:27:04
पाऊस आणि भूस्खलनामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. तथापी, 28 केरळवासीयांच्या गटासह सुमारे 50 लोक अजूनही बेपत्ता आहेत.
2025-08-06 18:09:02
कर्जबाजारीपणातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलेले आहे. पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली आहे. धाराशिवमधील बावी गावातील खळबळजनक प्रकार आहे.
2025-06-16 19:50:14
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
2025-06-16 19:31:30
'माउंट एटना' ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर घटनास्थळावरून अनेक पर्यटक आपला जीव मुठीत धरून पळताना दिसले. काही वेळातच ज्वालामुखीतून निघणारी राख, धूर आणि गरम लावा मैल दूरवर पसरला.
2025-06-02 18:38:32
2025 मध्ये भारताच्या पासपोर्ट रँकिंगमध्ये घसरण झाली असली, तरीही 58 देशांमध्ये भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवास करता येतो, ज्यात अनेक पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
Avantika parab
2025-05-30 20:02:44
पुणे मेट्रोने सुरू केलेल्या '100 रुपयांत वन डे पास' योजनेमुळे प्रवाशांना दिवसभर मेट्रोने अमर्यादित प्रवास शक्य होणार आहे. ही योजना विद्यार्थी, पर्यटक व नोकरदारांसाठी उपयुक्त ठरेल.
2025-05-22 22:02:31
आपल्यापैकी ज्यांनी विमानाने प्रवास केला आहे, त्यांना माहीत आहे की, विमानतळावर उपलब्ध असलेल्या वस्तू नेहमीच्या वस्तूंपेक्षा खूपच महाग असतात. यामुळे, लोकांसाठी प्रवास करणे अधिक महाग होते.
Amrita Joshi
2025-04-30 15:54:24
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा थरार आता एका धक्कादायक व्हिडीओमधून समोर आला आहे.
Samruddhi Sawant
2025-04-29 18:04:55
जम्मू-काश्मीरमधील नंदनवन म्हणवणाऱ्या अनेक पर्यटनस्थळांवर तात्पुरत्या स्वरूपात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.87 पर्यटन स्थळांपैकी तब्बल 48 ठिकाणं पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-04-29 17:17:09
भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानी सैन्यावर प्रचंड दबाव येत आहे. अशातच, पाकिस्तानी सैन्यात राजीनामा सत्र सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण..
2025-04-29 16:47:03
लेहला देशाच्या इतर भागांशी जोडणारा झोजिला पास लवकर उघडल्यानंतर, सियाचीन बेस कॅम्प पर्यटकांसाठी खुला झाला आहे. लवकरच गलवान व्हॅली देखील पर्यटनासाठी खुली केली जाणार आहे.
2025-04-29 16:37:00
दिन
घन्टा
मिनेट