Sunday, August 31, 2025 01:37:42 PM
आपण संपूर्ण ऑगस्ट महिन्याबद्दल बोललो तर, सोन्याच्या किमतीत मोठी चढ-उतार झाली आहेत.
Shamal Sawant
2025-08-31 12:53:47
मुंबईतील आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरु आहे. त्यातच आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-31 12:46:13
सकाळी एक ग्लास संत्र्याचा रस असो किंवा सॅलडमध्ये लिंबू पिळून खाणे असो, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
2025-08-31 12:09:48
रविवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्न किंवा पाणी न आल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडू लागली आहे.
2025-08-31 09:13:24
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांसह हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. अशातच आता एका मराठा आंदोलकाच्या मृत्यूची दुर्देवी घटना समोर आली आहे.
2025-08-31 08:45:40
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणपती पावला आहे.
2025-08-31 07:24:06
शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या आंदोलनासाठी दिलेली मुदत संपली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी दिली आहे.
2025-08-31 07:13:11
रिलायन्स इंडस्ट्रीजने देशात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि गती देण्यासाठी ‘रिलायन्स इंटेलिजेंस’ नावाची नवीन उपकंपनी सुरू केली आहे.
Avantika parab
2025-08-30 19:38:01
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.
Rashmi Mane
2025-08-30 19:31:02
शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून आंदोलकांच्या सोयीसुविधांबाबत माहिती घेतली.
2025-08-30 19:19:43
भारत सरकारने आपल्या देशातील नागरिकांसाठी परदेश प्रवासासाठी एक इशारा जारी केला आहे. यामागे सुरक्षा कारणे, राजकीय अस्थिरता आणि फसवणुकीच्या वाढत्या घटना आहेत.
Amrita Joshi
2025-08-30 19:18:09
मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचा जीआर तत्काळ काढावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
2025-08-30 16:51:10
रिलायन्स फाउंडेशनची ही योजना मुंबईच्या आरोग्यसेवा आणि पर्यावरणीय दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
Jai Maharashtra News
2025-08-30 16:35:37
न्यायाधीश दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठाने आसारामची प्रकृती स्थिर असल्याचे नमूद करत जामिनाची मुदत वाढवण्यास नकार दिला.
2025-08-30 16:07:20
Relationship Advice : आपण कधी कधी कोणाच्या खूप जवळ जातो, एकत्र वेळ घालवतो. मात्र, आपण त्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये नसतो. त्यामुळे असं नातं नेमकं काय आहे, ते स्पष्ट होत नाही.
2025-08-30 13:44:00
जरांगे पाटील उपोषणावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु आहे.
2025-08-30 12:04:37
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने आलेल्या कंटेनरने सहा जणांनी चिरडले आहे. हा भीषण अपघात बीड जिल्ह्यातील नामलगाव फाट्याजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास झाला आहे.
2025-08-30 11:46:50
मिल्की मशरूमचे नियमित सेवन आरोग्याला कोणते फायदे मिळतात, जाणून घेऊया.
2025-08-30 10:01:56
राज्यात 15 ऑक्टोबरपासून अधिकृतरीत्या खरेदीला सुरुवात होईल, अशी माहिती सीसीआयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली.
2025-08-30 09:42:48
मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाला गालबोट लागेल असं काम कुणीही करु नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांना म्हटले आहे.
2025-08-30 08:30:55
दिन
घन्टा
मिनेट