Wednesday, September 03, 2025 08:27:25 PM
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आहेत. अशातच, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणेशभक्तांनी लाखोंच्या संख्येने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
Ishwari Kuge
2025-08-28 15:04:56
मुंबईतील माझगाव परिसरात एक धक्कादाक घटना घडली आहे. मंगळवारी डॉकयार्ड रेल्वे स्टेशन एका तरुणाचा मृतदेह आढळला. तरूणाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या मामासह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
2025-08-28 14:01:40
एका महिला प्रवाशाला घाणेरडी आणि अस्वच्छ सीट दिल्याप्रकरणी एअरलाइन्सला 1.5 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-10 16:10:41
पाचोरा येथील एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सुपडू भादू पाटील विद्या मंदिर येथील आहे.
2025-06-25 16:22:57
अनेकांना शंख वाजवता येतो. मात्र, तो अनेकदा तो नियमितपणे वाजवला जात नाही. तुम्हाला शंख वाजवता येत नसेल, तर हे फायदे समजल्यानंतर तुम्ही तो नक्की वाजवायला शिकायला सुरुवात कराल.
Amrita Joshi
2025-06-22 09:49:01
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. अशातच, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सपकाळ यांनी महायुती सरकारवर घणाघात टीका केली आहे.
2025-06-05 20:10:00
पुण्यातील नामांकित रुबी रुग्णालयात बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरण उघडकीस आले असून, याप्रकरणी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-06-05 19:25:08
मागील महिन्यात अवकाळी पावसाने राज्यभरात जोरदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे पुन्हा एकदा उष्णता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
2025-06-05 18:28:08
नुकताच, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
2025-06-05 15:54:07
चुकीच्या बाजूने येणाऱ्या लोकल ट्रेनमधून उतरताना एका 27 वर्षीय तरुणाची मान लोखंडी कुंपणात अडकली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील स्टेशनवर सकाळी 9.45 वाजता ही घटना घडली.
2025-06-05 15:50:16
भद्र आणि मालव्य राजयोग 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, भद्रा आणि मालव्य राजयोग जून महिन्यात सुरू होणार आहे, ज्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात.
2025-05-28 13:05:48
नाते मैत्रीचे असो, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसीचे असो किंवा कुटुंबीयांतील; ते विश्वासावर टिकते. तो संपला की नातेही संपते. ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की, कुंडलीतील ग्रहस्थितीचा यावर परिणाम होतो.
2025-05-28 12:36:32
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
2025-05-22 15:04:12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला आहे.
2025-05-22 14:20:06
"शनिचा थेट संबंध काकाशी असतो." जर एखाद्या व्यक्तीचे त्याच्या काकाशी असलेले संबंध बिघडले, तर शनिदेव नाराज होतात आणि जीवनातील संघर्षात वाढ होते. बिघडलेले संबंध आपला बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा फुकट घालवतात.
2025-05-21 19:15:12
मेहुल चोक्सी व त्याचा पुतण्या नीरव मोदी या दोघांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेला 13,850 कोटी रुपयांचा फटका दिला होता. नीरव मोदी अजूनही लंडनमध्ये लपून बसला असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे
Samruddhi Sawant
2025-04-14 10:26:29
पुण्यात शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र आले असल्याचे पाहायला मिळाले.
Apeksha Bhandare
2025-01-23 18:43:37
स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
2025-01-19 14:49:21
पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर हिच्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
2025-01-19 14:20:50
भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात मामानं विष कालवलं.
2025-01-08 15:02:57
दिन
घन्टा
मिनेट