Sunday, August 31, 2025 05:44:06 AM
कामगार मलकरपूरहून परतत असताना दुचाकी ट्रकला धडकली. मृतांची नावे बिहारचे नरेंद्रकुमार यादव, चंद्रपाडा (ओडिशा) येथील हेमंत पहाडी आणि ओडिशाचा विनेश कुमार अशी आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-30 19:27:41
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने आलेल्या कंटेनरने सहा जणांनी चिरडले आहे. हा भीषण अपघात बीड जिल्ह्यातील नामलगाव फाट्याजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-30 11:46:50
सुरतहून दुबईला निघालेल्या इंडिगो फ्लाइट 6ई-1507 च्या इंजिनमध्ये हवेत बिघाड झाला. विमानात सुमारे 150 प्रवासी होते. अचानक उद्भवलेल्या या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला.
2025-08-28 18:10:57
टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत आहेत. याचा फटका हजारो प्रवाशांना बसत असून, स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
2025-08-28 17:04:53
मुंबईत असाच एक प्रसिद्ध गणपती आहे, जो सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवलेला आहे. या गणेश मंडळाचे नाव आहे जीएसबी सेवा मंडळ.
Ishwari Kuge
2025-08-28 15:17:22
विमानाच्या पुढील आणि हायड्रॉलिक सिस्टममध्ये बर्फ जमा झाले होते, ज्यामुळे लँडिंग गियर्स जाम झाले. पायलटने लँडिंग गियर खाली खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला.
2025-08-28 15:06:35
विरारमध्ये एक इमारत कोसळल्याने भीषण अपघात झाला असून त्यात 14 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. रमाबाई अपार्टमेंटचा भाग चाळींवर कोसळला आहे. या अपार्टमेंटमधील 50 घरांपैकी 12 घरं कोसळली आहेत.
2025-08-28 10:26:27
एकनाथ शिंदे यांना अपघात झाल्याचे दिसताच जखमी बाईकस्वाराला मदत केली आहे. तात्काळ ताफ्यातील अॅम्ब्युलन्स रुग्णासाठी दाखल करुन दिली.
2025-08-28 09:20:03
यावर्षी समुद्रात ब्लू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे या जलचरांच्या उपस्थितीमुळे नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
Avantika parab
2025-08-27 08:48:39
विरार पूर्वेकडील विजय नगर येथील गणपती मंदिराजवळील चार मजली इमारत कोसळली.
Shamal Sawant
2025-08-27 07:30:01
मलाका कछार परिसरात खांब बसवण्याचे काम सुरू असताना एका ट्रकमधून मोठा खांब जहाजावर नेला जात होता. यावेळी अचानक खांबाचा तोल बिघडला आणि तो ट्रकसह नदीत कोसळला.
2025-08-26 21:14:38
मीरा रोड येथील नूरजहाँ-1 इमारतीचा स्लॅब कोसळून एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
2025-08-26 18:21:52
इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ घडलेल्या या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
2025-08-26 17:58:10
पुणे स्टेशनवरून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या बसचे (एमएच-12-क्यूजी-2067) चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
2025-08-26 16:53:07
सरकार सध्याचे जीएसटी दर सोपे आणि एकसमान करण्याचा विचार करत आहे. जर ही नवीन व्यवस्था लागू झाली तर त्याचा थेट फायदा घर खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांना होईल.
2025-08-22 18:38:44
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक महिती समोर आली आहे. मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने आरोपी हर्षलने भर रस्त्यात दोन जणांच्या पोटात चाकूने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
2025-08-22 17:12:31
अमेरिकन सरकारच्या निर्णयाची माहिती देताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले आहे की, आम्ही व्यावसायिक ट्रक चालकांसाठी सर्व प्रकारचे कामगार व्हिसा देण्यावर तात्काळ बंदी घालत आहोत.
2025-08-22 16:32:58
जीएसबी सेवा मंडळाने त्यांच्या आगामी गणेशोत्सवासाठी तब्बल 474.46 कोटींची विमा पॉलिसी मिळवली आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या 400 कोटींच्या विमा पॉलिसीपेक्षा जास्त आहे.
2025-08-22 14:41:48
नाशिक शहरातील खडकाळी परिसरात असलेले दुमजली घर अचानक कोसळले, ज्यात आठ महिलांसह एकूण नऊ जण जखमी झाले. ही इमारत अन्वर शेख यांच्या मालकीची होती.
2025-08-21 22:23:32
अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या चार कामगारांचा मृत्यू झाला, तर काही कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
2025-08-21 20:17:33
दिन
घन्टा
मिनेट