Monday, September 01, 2025 07:08:24 AM
वेगवेगळ्या स्थानिक सणांसाठी बँकांना एकूण 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. तुमच्या राज्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील ते जाणून घेऊयात...
Jai Maharashtra News
2025-08-31 17:48:28
हे पुरस्कार शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान करण्यासाठी दिले जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे हा यामागचा उद्देश आहे.
2025-08-26 22:36:27
या अहवालानुसार, देशातील 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी 12 जणांवर म्हणजेच 40 टक्के मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी खटले आहेत.
2025-08-22 23:39:47
रेड्डी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत.
2025-08-21 15:44:21
राज्यपालांच्या अधिकारांविषयी सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की, आपण केवळ राज्यपालांना पूर्ण अधिकार देऊ शकत नाही. बहुमताने आलेले निवडून आलेले सरकार राज्यपालांच्या विवेकाधिकारावर कसे अवलंबून ठेवता येईल?
Amrita Joshi
2025-08-21 13:22:57
रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाने बेंगळुरूमध्ये विक्रमी तिकीट दर गाठले. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी 4500 रुपये पर्यंत दर, सोशल मीडियावर चर्चा, सरकारी नियमनाची मागणी.
Avantika parab
2025-08-12 16:26:14
अलीकडेच अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये एआय ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले होते, ज्याची जगभरात चर्चा झाली होती. आता भारतातही असेच ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत.
2025-08-08 22:03:57
मोदी सरकारने रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी, महिलांना दिलासा देणारा निर्णय घेतला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2025-26 मध्येही लक्ष्यित अनुदान सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
2025-08-08 19:13:24
या दुर्घटनेत बस चालक आणि चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. झाड कोसळताच बसमध्ये मोठा गोंधळ उडाला. अनेक प्रवासी घाबरून खिडकीतून उड्या मारताना दिसले.
2025-08-08 16:23:37
दुकानाचे मालक वैथीश्वरन, पत्नी सेल्वा लक्ष्मी आणि कर्मचारी वासंती ग्राहकांना दागिने दाखवत असताना, ग्राहक असल्याचे भासवून आलेल्या दोन पुरूषांपैकी एकाने अचानक अॅसिड हल्ला केला.
2025-08-08 16:10:46
पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. हा दौरा 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Ishwari Kuge
2025-08-06 18:35:20
एकेकाळी ऑरलँडोमध्ये स्मरणिका दुकान चालवणारा भारतीय स्थलांतरितांचा मुलगा श्याम शंकर आता जगातील सर्वात प्रभावशाली एआय कंपन्यांपैकी एकाचा प्रमुख अब्जाधीश आहे.
2025-08-05 10:57:29
सुधा या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या असता, पोलिश दूतावासासमोर एका दुचाकीस्वाराने त्यांची सोन्याची साखळी हिसकावली. ही घटना आज सकाळी घडली.
2025-08-04 13:13:02
हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार 'द फर्स्ट फिल्म' ला देण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पियुष ठाकूर यांनी केले आहे.
2025-08-01 19:17:33
नाण्याच्या मागील बाजूस घोड्यावर स्वार असलेला सम्राट राजेंद्र चोल यांची आकर्षक कोर केलेली प्रतिमा आहे, तर पार्श्वभूमीत प्राचीन नौदल जहाज दाखवण्यात आले आहे.
2025-08-01 13:00:07
या निर्णयामुळे रस्ते अपघातांशी संबंधित कायदेशीर जबाबदाऱ्या स्पष्ट झाल्या आहेत. न्यायालयाने हा निर्णय 2017 रोजी कोइम्बतूर येथे घडलेल्या एका दुर्दैवी रस्ता अपघाताच्या सुनावणीदरम्यान दिला.
2025-07-31 21:47:31
सध्या लोकसभेत भाषा विषयक एक वेगळाच वाद उफाळून आला आहे. हिंदी भाषेत बोलण्यास सांगितल्यावर द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाच्या खासदार आपल्या ठाम भूमिकेने सभागृहाचे लक्ष वेधले.
2025-07-29 18:19:50
ऑगस्ट 2025 मध्ये विविध सण व सुट्ट्यांमुळे देशभरातील बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. महत्त्वाची बँकिंग कामे वेळेत पूर्ण करण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
2025-07-28 19:55:42
मंगळवारी पहाटे साडेसहा वाजल्याच्या सुमारास मेलद्वारे नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा हादरल्या.
2025-07-22 14:43:54
धमकीत तामिळनाडूतील एका राजकीय प्रकरणाचा संदर्भ देण्यात आला असून नैनर दास यांच्या शिफारशी लागू न केल्यास स्फोट घडवून आणण्यात येईल, असा दावा करण्यात आला आहे.
2025-07-21 18:40:21
दिन
घन्टा
मिनेट