Sunday, August 31, 2025 07:38:32 AM
कामगार मलकरपूरहून परतत असताना दुचाकी ट्रकला धडकली. मृतांची नावे बिहारचे नरेंद्रकुमार यादव, चंद्रपाडा (ओडिशा) येथील हेमंत पहाडी आणि ओडिशाचा विनेश कुमार अशी आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-30 19:27:41
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने आलेल्या कंटेनरने सहा जणांनी चिरडले आहे. हा भीषण अपघात बीड जिल्ह्यातील नामलगाव फाट्याजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-30 11:46:50
मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यादरम्यान, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
Ishwari Kuge
2025-08-30 08:20:09
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडझाप सुरू असतानाच पुन्हा एकदा हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Rashmi Mane
2025-08-12 20:48:49
भारतीय हवामानशास्त्र विभागाने 12 ऑगस्ट रोजी मुंबईसह आसपासच्या भागात वादळांसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, शहर आणि कोकण किनारपट्टीसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे.
2025-08-12 11:01:40
राज्यात अवकाळी पावसामुळे नेहमीच शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
2025-08-08 11:50:46
या निर्णयानुसार प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र आणि वरिष्ठ IAS अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. यापूर्वी राज्याच्या इतिहासात अशा प्रकारची स्वतंत्र नियुक्ती झालेली नाही.
2025-08-06 19:00:25
अंजली दमानियांविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आरोप केले होते. त्यामुळे शिरपूर न्यायालयाने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.
2025-08-05 09:35:39
छत्रपती संभाजीनगरमधून देवदर्शन करुन सोलापूरला मध्यरात्री परत जाणाऱ्या शिक्षकांची कार दुभाजकाला धडकल्याने कारने थेट पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2025-08-04 14:25:06
सरकारने आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारत आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे.
2025-07-31 20:24:47
2025-07-26 09:16:02
छत्रपती संभाजीनगरमध्ये तासाभरात येतो असं पत्नीला सांगितलेल्या 37 वर्षीय उद्योजकाचा पुलाखाली मृतदेह आढळला आहे. ही घटना धुळे सोलापूर महामार्गावरील करोडी टोलनाक्याजवळ असलेल्या पुलाखाली घडली आहे.
2025-07-22 10:34:47
राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. यासाठी 458 कोटी 41 लाख 34 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
2025-07-19 21:03:06
10 कोटींच्या कर्जप्रकरणी माजी मंत्री गुलाबराव देवकर दोषी; पदाचा गैरवापर करून स्वतःच्या संस्थेला दिले कर्ज, चौकशी अहवालात बँकिंग कायद्याचे उल्लंघन स्पष्ट.
Avantika parab
2025-07-12 19:51:30
13 जुलै रोजी विद्याविहार-ठाणे व कुर्ला-वाशीदरम्यान मेगा ब्लॉक; अनेक मेल/एक्सप्रेस गाड्या वळवण्यात येणार, काही लोकल फेऱ्या रद्द, विशेष गाड्यांचीही व्यवस्था.
2025-07-12 16:37:56
मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने हवामान विभागाने सोमवारी राज्यातील सर्व भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
2025-07-07 09:51:33
शेतकऱ्याच्या शेतातील 22 टन डाळिंब चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला.
2025-07-06 21:34:08
राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे.
2025-07-06 20:47:55
Kunal Patil Join BJP : धुळ्याचे काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Gouspak Patel
2025-07-01 15:37:24
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांची गेल्या सहा महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
2025-06-22 19:25:48
दिन
घन्टा
मिनेट