Sunday, August 31, 2025 01:44:33 PM
शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून आंदोलकांच्या सोयीसुविधांबाबत माहिती घेतली.
Avantika parab
2025-08-30 19:19:43
मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचा जीआर तत्काळ काढावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
2025-08-30 16:51:10
रांगेंच्या या आंदोलनावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Shamal Sawant
2025-08-30 13:49:58
अँटॉप हिल परिसरात पोलिसांच्या मदतीने छापा टाकताना एफडीए पथकाने लेबल नसलेले चीज अॅनालॉग पकडले. तपासणीनंतर 218 किलो बनावट चीज घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
Jai Maharashtra News
2025-08-28 22:36:54
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
Rashmi Mane
2025-08-28 19:41:39
गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यादरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चाही झाली.
Ishwari Kuge
2025-08-28 19:30:24
जरांगेंना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आणि उदय सामंत यांच्याकडून शिष्टाई दाखवली जात आहे. आज सकाळी 11 वाजता अहिल्यानगरमध्ये दोन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-28 08:45:14
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, तब्बल 183 वर्षाची परंपरा असलेल्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थेच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना आज उत्साहात साजरी करण्यात आली.
2025-08-27 20:22:17
राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर दाखल झाले.
2025-08-27 19:25:37
हवामान विभागाने बुधवारी सकाळी यलो इशारा जारी करत पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
2025-08-27 16:48:16
गणपती बाप्पा मोरया! ढोल ताशांच्या गजरात अनेकांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले. यानिमित्ताने आज अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले.
2025-08-27 15:50:26
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले आणि गणेश पूजेत सहभागी झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
2025-08-27 15:17:46
राज्यातील राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. अशातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मतचोरीच्या वादावर भाष्य केले. पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपली मतं चोरली जात आहे.
2025-08-24 16:15:07
मुंबईमध्ये एक परप्रांतीय राज ठाकरेंबद्दल बोलताना शिवीगाळ करताना दिसला. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सुजित दुबे असं या परप्रांतीयाचं नाव आहे.
2025-08-23 16:13:28
राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एक मजेशीर प्रसंग घडला.
2025-08-21 15:43:56
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
2025-08-21 12:33:22
सोमवारी मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक (BEST Election 2025) पार पडली. या निवडणूकीसाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती.
2025-08-20 18:03:37
मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक सोमवारी पार पडली. तर मंगळवारी उशीरा या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
2025-08-20 08:24:12
मुंबईतील प्रतिष्ठेची मानली जाणारी बेस्ट पतसंस्थेची निवडणूक आज पार पडणार आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होईल.
2025-08-18 08:23:01
उत्तर भारतीयांविरोधातील हिंसाचार भडकवल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
2025-08-04 17:07:43
दिन
घन्टा
मिनेट