Monday, September 01, 2025 12:17:40 AM
Jai Maharashtra News
2025-08-31 18:20:15
मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदानावर दाखल होणार आहे. नुकतच त्यांचं वाशीत जोरदार स्वागत करण्यात आलं आणि आता त्यांचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेने चालला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-29 07:34:34
मुख्यमंत्री टार्गेट होत असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार टाळ्या वाजवत आहेत. त्यांना गुदगुल्या होत आहेत. याच उत्तर आम्हाला कळालेलं नाही अशी टीका लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे.
2025-08-26 12:23:07
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या सुमारे 26 लाख लाभार्थ्यांची पात्रता संशयाखाली असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.
2025-08-25 15:44:26
भाजपा नेते राम कुलकर्णी यांनी नास्तिक चेहरा दाखवणे हा सुप्रिया ताईला पित्याचा वारसा असल्याची टीका केली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगाची जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
2025-08-24 14:35:04
उपमुख्यमंत्री अजित पवार सतत चर्चेत असतात. अशातच, भाषण देण्यासाठी जेव्हा अजित पवार स्टेजवर आले, तेव्हा अचानक शॉर्ट सर्किट झाला. ही खटना अजित पवार यांच्यासमोर घडली.
Ishwari Kuge
2025-08-23 20:30:20
एका कृतीमुळे अजित पवार चर्चेत आले आहेत. वर्धा येथे एका कार्यक्रमास्थळी दाखल होत असताना...
Shamal Sawant
2025-08-21 15:13:18
उगाचच आम्ही कुणाला टार्गेट का करु अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
2025-08-15 19:48:24
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचे पाहायला मिळते. असाच एक प्रकार पुन्हा बीडमध्ये समोर आला आहे.
2025-08-15 17:22:24
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांसाठी बांधलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील पहिल्या टप्प्यातील नागरिकांना चावी देण्याचा कार्यक्रम होणार आहे.
2025-08-14 09:36:51
लातूर येथे कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात पदावरून हटवण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरज चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड.
2025-08-14 08:44:45
मराठा आंदोलनादरम्यान लातूर येथे कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात पदावरून हटवण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सूरज चव्हाण यांची, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात प्रा
2025-08-14 07:18:24
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकांकडे अजित पवार यांनी मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
Rashmi Mane
2025-08-13 20:28:44
राज्यात 15 ऑगस्टला मांसविक्रीवर बंदी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध व्यक्त केला. ते म्हणाले, श्रद्धेचा आदर असला तरी व्यक्तीच्या आहारावर बंदी योग्य नाही, शहरातील विविध धर्म लक्षात घेणे आवश्यक.
Avantika parab
2025-08-13 13:26:35
महायुतीतील रायगड पालकमंत्रिपदाच्या वादाला नवा रंग; भरत गोगावले व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीला गैरहजर, आंतरिक नाराजीच्या चर्चांना उधाण .
2025-08-12 13:06:06
किशोर कदम यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील जनतेला मदतीचे भावनिक आवाहन केले आहे.
2025-08-12 10:33:44
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरु आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याचं चित्रं दिसत आहे. महायुतीच्या घटक पक्षांतील हा बेबनाव एकीकडे समोर येत आहे.
2025-08-10 13:16:00
इंदापूरमधील 55 कोटींच्या क्रीडा संकुल निधीवर NCP च्या दत्तात्रय भरणे आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यात बॅनर युद्ध सुरू; प्रवीण मानेसह स्थानिक राजकीय स्पर्धा वाढण्याची शक्यता.
2025-08-09 20:11:36
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
2025-08-09 13:39:15
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तीन महापालिकांची गरज असल्याचे जाहीर केले होते.
2025-08-09 10:55:43
दिन
घन्टा
मिनेट