Monday, September 01, 2025 07:12:47 PM
तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल 51.50 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे दिल्लीत या सिलेंडरची नवी किंमत आता 1580 इतकी असेल.
Jai Maharashtra News
2025-09-01 08:35:38
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे.
2025-08-29 17:05:58
या कारवाईत एकूण 4 माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार झाले. घटनास्थळावरून 1 एसएलआर रायफल, 2 इन्सास रायफल आणि 1.303 रायफल जप्त करण्यात आली आहे.
2025-08-27 18:09:35
वसईतील एका दुध डेअरीतील संपूर्ण दूध पूराच्या पाण्यात सांडल्याने परिसरातील रस्ते पूर्णपणे पांढरे झाले. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने हे असामान्य दृश्य तयार झाले.
2025-08-23 17:24:23
खासदार राऊतांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आगामी आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानशी खेळण्याची परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
Ishwari Kuge
2025-08-23 16:51:14
घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक यंत्रणांसह एनडीआरएफची टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी तैनात आहे. ही भिंत सुमारे 50 फूट लांब होती.
2025-08-09 15:44:10
नवी दिल्लीने रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्याने भारतीय वस्तूंवर 25 टक्के अतिरिक्त कर लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयासह जागतिक व्यापार तणाव वाढला.
Rashmi Mane
2025-08-09 08:23:07
मोदी सरकारने रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी, महिलांना दिलासा देणारा निर्णय घेतला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2025-26 मध्येही लक्ष्यित अनुदान सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
2025-08-08 19:13:24
आयकर विधेयक 2025 हे केवळ कर रचना बदलण्यासाठी नसून, डिजिटल अर्थव्यवस्थेला पूरक, पारदर्शक आणि जागतिक दर्जाच्या कर प्रणालीसाठी तयार केले गेले आहे.
2025-08-08 18:56:51
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला ‘आर्थिक ब्लॅकमेल’ असे म्हटले आहे.
2025-08-07 14:11:20
1 कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-03 18:59:52
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली की, 'हा निर्णय निराशाजनक आहे'. पुढे, ओवैसींनी सवाल उपस्थित केला की, 'या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार अपील करतील का?'.
2025-07-31 16:10:07
अधिवेशन काळात बिहार मतदार यादी विशेष सघन पुनर्विलोकन, पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अहमदाबाद विमान अपघात अशा महत्त्वाच्या मुद्द्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
2025-07-20 18:15:21
कलम 105 अंतर्गत आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. जर पोलिसांनी एखाद्या अपघातात चालकावर हिट अँड रनचे कलम लावले तर आरोपीला किती शिक्षा होऊ शकते? ते जाणून घेऊयात.
2025-07-16 16:12:01
पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे, ज्यामध्ये अधिवेशनाच्या अजेंडा आणि विधेयकांवर चर्चा केली जाईल.
2025-07-16 15:44:46
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
2025-07-13 11:09:52
आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. अशाप्रकारे टॉवेलवर एका आमदारानं मारहाण करायची का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
2025-07-09 17:58:10
आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये राडा घातल्याचा प्रकार सध्या चर्चेत आहे. आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे आमदार गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
2025-07-09 17:53:39
'संविधान हत्या दिन'वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्ट केलं आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
2025-06-25 17:12:14
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
2025-06-19 20:49:39
दिन
घन्टा
मिनेट