Sunday, August 31, 2025 02:04:25 PM
शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून आंदोलकांच्या सोयीसुविधांबाबत माहिती घेतली.
Avantika parab
2025-08-30 19:19:43
न्यायाधीश दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठाने आसारामची प्रकृती स्थिर असल्याचे नमूद करत जामिनाची मुदत वाढवण्यास नकार दिला.
Jai Maharashtra News
2025-08-30 16:07:20
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने आलेल्या कंटेनरने सहा जणांनी चिरडले आहे. हा भीषण अपघात बीड जिल्ह्यातील नामलगाव फाट्याजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-30 11:46:50
मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदानावर दाखल होणार आहे. नुकतच त्यांचं वाशीत जोरदार स्वागत करण्यात आलं आणि आता त्यांचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेने चालला आहे.
2025-08-29 07:34:34
शहरी भागात राहणाऱ्या 40 टक्के महिला स्वतःला सुरक्षित समजत नाहीत. हा सर्वेक्षण अहवाल 31 शहरांमधील 12770 महिलांच्या अनुभवांवर आधारित आहे.
2025-08-28 19:40:50
मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अरुण गवळी याला अखेर जामीन मिळाला आहे.
Rashmi Mane
2025-08-28 18:06:56
शक्तिपीठ महामार्गाबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन आदेशातून कोल्हापुरला वगळण्यात आले आहे, असा आदेश राज्य सरकारने मंजूर केला आहे.
Ishwari Kuge
2025-08-28 17:40:49
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, तब्बल 183 वर्षाची परंपरा असलेल्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थेच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना आज उत्साहात साजरी करण्यात आली.
2025-08-27 20:22:17
राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर दाखल झाले.
2025-08-27 19:25:37
गणपती बाप्पा मोरया! ढोल ताशांच्या गजरात अनेकांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले. यानिमित्ताने आज अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले.
2025-08-27 15:50:26
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले आणि गणेश पूजेत सहभागी झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
2025-08-27 15:17:46
नितेश राणे यांच्या वराह जयंतीच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. वराह जयंतीला नितेश राणेंनी वराह अवतारात वावरावे अशा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे
2025-08-21 18:00:24
मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक सोमवारी पार पडली. तर मंगळवारी उशीरा या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
2025-08-20 08:24:12
‘लाडकी सूनबाई’ अभियानाची ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली. घरगुती हिंसाचारापासून त्रस्त महिलांना मदत आणि संरक्षण देण्याचे अभियानाचे उद्देश आहे.
2025-08-18 08:36:55
मुंबईतील प्रतिष्ठेची मानली जाणारी बेस्ट पतसंस्थेची निवडणूक आज पार पडणार आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होईल.
2025-08-18 08:23:01
यंदा अनेक गोविंदा मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'गोंविदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय' अशा गजरात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे.
2025-08-16 13:33:51
16 ऑगस्ट रोजी देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. 'गोंविदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय' अशा गजरात अनेक गोविंदा मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
2025-08-16 13:09:31
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे.
2025-08-15 15:28:38
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेने संपवलं असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंवर केला आहे.
2025-08-14 15:10:24
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षातील मंत्र्यांमध्ये विविध स्तरावर चढाओढ असल्याची पाहायला मिळत आहेत.
2025-08-12 21:07:51
दिन
घन्टा
मिनेट