Monday, September 15, 2025 09:35:19 PM
अंबादास दानवेंनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दानवे म्हणाले की, 'कबुतरांचे दाणा-पाणी पाहून झाले असेल तर सरकारने आता याकडे बघावे. बाकी सविस्तर बोलूच परत'.
Ishwari Kuge
2025-08-07 21:44:09
स्वदेशी मार्केटच्या धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासासाठी मराठी रहिवासी आणि गुजराती व्यापारी एकत्र आले असून काहींच्या विरोधामुळे उशीर होतोय, म्हणून समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं.
Avantika parab
2025-07-18 20:38:30
मुंबईतील DPEMS अंतर्गत तांदूळ तस्करी व निधी अपहार प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.
2025-07-18 20:30:09
समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था आणि डिजी लोन इत्यादी प्रश्नांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी सभागृहात आवाज उठविला.
2025-07-02 13:43:05
ट्रोल करणाऱ्यावर बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-26 12:33:51
ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, सोडचिट्ठी देताना संजय लाखे पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
2025-06-23 13:31:06
सोलापूर एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात भीषण आग; आठ जणांचा मृत्यू, दोन कुटुंबे उद्ध्वस्त. अंबादास दानवे यांची भेट, फायर यंत्रणेवर गंभीर सवाल.
2025-05-23 15:52:56
कुंभारवळण येथे शेतकरी आंदोलक अंजना कामठे यांच्या शोकसभेत ठाकरे गटातील अंबादास दानवे व सुषमा अंधारे यांच्यातील मतभेदामुळे अंतर्गत वाद राजकीय चर्चेचा विषय ठरला.
Jai Maharashtra News
2025-05-05 18:29:07
छ. संभाजीनगर येथे लोकसभेचे माजी सदस्य चंद्रकांत खैरे आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे यांच्यातील वाद शिखरेवर गेला आहे. त्यामुळे शिवसेनेत आता उभी फूट पडल्याचं दिसत आहे.
2025-04-14 19:15:49
आज सर्वत्र हनुमान जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. परंतु जालन्यातील अंबड तालुक्यात जामखेड नावाचे एक गाव आहे. येथे कुठेही हनुमंताचे मंदिर नाही, कुठे फोटोही दिसत नाही.
2025-04-12 15:34:27
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट 12 टक्के वाढ केली आहे. मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार, पाचव्या वेतन आयोगाने ठरवलेल्या वेतनश्रेणीअंतर्गत ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू होईल.
2025-02-26 16:41:17
महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर शिवभक्तांच्या अलोट गर्दीने गजबजले असताना, दर्शन रांगेत गोंधळ उडाला. भाविकांमध्ये पुढे जाण्यासाठी धक्काबुक्की आणि फ्री-स्टाईल हाणामा
Samruddhi Sawant
2025-02-26 11:06:07
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांनी भक्तिभावाने भगवान घृष्णेश्वराचे
2025-02-26 10:44:47
राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या पवित्र दिवशी घृष्णेश्वर मंदिरात जाऊन भोलेनाथाचे दर्शन घेतले.
2025-02-26 10:35:23
गोंदिया: अल्पवयीन मुलीचा खूनप्रकरणी आरोपीवर कठोर कलमे
Manoj Teli
2025-02-18 08:32:13
प्रेमप्रकरणातून अंबडमध्ये हत्याकांड; पोलिसांनी आरोपीस दिली चार दिवसांची कोठडी
2025-02-17 12:29:41
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून राज्यभर खळबळ
2025-02-15 10:17:52
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तीन प्रमुख नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली.
2025-02-10 16:14:49
जालना जिल्ह्यातील अंबड शहरात गोळीबाराची घटना घडली होती. घटनेतील आरोपीला लवकरच अटक करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली आहे.
2024-12-24 18:05:14
शिउबाठाचे नेते अंबादास दानवे यांच्या कार्यकर्त्यांना गणपती विसर्जन मिरवणुकीत पैशांची उधळण केली.
ROHAN JUVEKAR
2024-09-17 22:21:25
दिन
घन्टा
मिनेट