Sunday, August 31, 2025 07:49:59 AM
टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात. हे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हृदयाच्या आरोग्यापासून मानसिक स्थितीवरही याचे चांगले परिणाम होतील.
Amrita Joshi
2025-08-26 21:57:42
या उपायासाठी महागडे डिटर्जंट किंवा केमिकल्स लागणार नाहीत. फक्त दोन सामान्य घरगुती वस्तूंनी हे काम होऊ शकते.
Jai Maharashtra News
2025-08-26 19:22:47
हळद हीआयुर्वेदात 'सुवर्ण मसाला' म्हणून ओळखली जाते आणि याचा उपयोग केवळ अन्नाला चव देण्यासाठी नाही तर शरीराच्या आरोग्यासाठीही केला जातो.
Avantika parab
2025-08-26 17:13:18
रडल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुणे हा मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचा एक सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे. चला जाणून घेऊया...
Apeksha Bhandare
2025-08-26 13:44:56
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी मुंबईवर मोर्चा काढणार आहेत. येत्या 29 ऑगस्टला त्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे.
2025-08-23 19:52:42
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे साफसफाईचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना मुलीचा मृतदेह आढळला. पहाटे 1:50 वाजता रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
2025-08-23 16:21:58
मुंबईमध्ये एक परप्रांतीय राज ठाकरेंबद्दल बोलताना शिवीगाळ करताना दिसला. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सुजित दुबे असं या परप्रांतीयाचं नाव आहे.
2025-08-23 16:13:28
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
2025-08-23 16:01:54
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचे पाहायला मिळते. असाच एक प्रकार पुन्हा बीडमध्ये समोर आला आहे.
2025-08-15 17:22:24
तज्ञांच्या मते एकाच प्रकारचे तेल दीर्घकाळ वापरण्याऐवजी, वेगवेगळ्या प्रकारचे तेल बदलून-बदलून वापरणे चांगले ठरते. यामुळे शरीराला विविध पोषक तत्वांचा पुरवठा होतो.
2025-08-06 17:10:47
डोळ्यांत दिसणारी खालील काही लक्षणं तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी किती वाढली आहे याबद्दल माहिती देतात. कोणती आहेत ही लक्षणं? जाणून घेऊयात.
2025-08-02 16:09:11
दही आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी रात्री खाल्ल्यास पचन बिघडू शकते, कफ वाढतो, सर्दी-खोकल्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या मते, दही खाण्याचा योग्य वेळ निवडणं महत्त्वाचं आहे.
2025-08-02 12:36:53
फंगल इंफेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इंफेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो?, जाणून घेऊयात.
2025-07-16 16:45:10
बाजारात दुधी भोपळ्याचे दोन प्रकार उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गोल दुधी भोपळा आणि लांब दुधी भोपळा यांचा समावेश आहे. दोघांच्या प्रकारात आणि चवीत फरक आहे.
2025-07-15 21:11:47
तुमच्या केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी चांगली केस उत्पादने वापरून नियमित केस धूणे आवश्यक असते.
2025-07-15 12:19:47
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली आहे.
Ishwari Kuge
2025-07-11 13:46:18
रोहिणी खडसे यांनी गुरुवारी संध्याकाळी एक एक्स पोस्ट केली, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा व्हिडिओ स्पष्टपणे दिसत होता.
2025-07-11 13:09:10
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलीला रुग्णालयात नेले आणि तिच्यावर उपचार सुरू केले. नालासोपारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
2025-07-11 11:40:14
4 जुलै रोजी सायंकाळी अनधिकृत बांधकामाची बातमी करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार आणि शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2025-07-11 11:19:17
एकीकडे, पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीग दिसून येत आहे.
2025-07-11 10:01:36
दिन
घन्टा
मिनेट