Sunday, August 31, 2025 07:49:23 PM
काही दिवसांपूर्वी ग्रेटर नोएडातील निक्की भाटी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु आता निक्कीच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-26 09:26:56
एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या तोंडात जिलेटिनची काठी घालून स्फोट घडवून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपाने ही हत्या मोबाईल फोनच्या स्फोटासारखा भासवण्याचा प्रयत्न केला.
Jai Maharashtra News
2025-08-25 17:32:58
तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्ण साहा यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी छापे टाकले होते. त्यानंतर आता आज जीनव साहा यांना अटक करण्यात आली आहे.
2025-08-25 13:03:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
Shamal Sawant
2025-08-25 09:54:03
काही भागांमध्ये आज ऑरेंज आणि येलो अलर्टचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. पुढील दोन दिवसात राज्यात परत एकदा पावसाचा जोर असेल.
2025-08-25 07:22:54
निक्की हत्याकांड प्रकरणात तिच्या सासूलाही अटक करण्यात आली आहे.
2025-08-25 07:00:11
पोलिसांनी दावा आहे की, विपिनला ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यासाठी सिरसा गावात नेले जात होते. या दरम्यान त्याने अचानक त्याला घेऊन जाणाऱ्या उपनिरीक्षकाची पिस्तूल हिसकावून घेतली.
2025-08-24 15:17:14
2025-08-23 22:06:29
यवतमाळमध्ये पती आणि मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेला तिच्या सासरच्यांनी 1 लाख 20 हजारात विकलंय. पैसा मिळवण्याच्या नादात अमानुषतेची परिसीमा गाठली.
2025-07-26 10:39:48
वैष्णवी हगवणे प्रकरणातील पहिला अहवाल महिला आणि बालकल्याण समितीने सादर केला आहे. या अहवालात हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा बळी घेतल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला.
2025-07-19 14:38:34
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कैद्याने आपल्या अंतर्वस्त्राच्या इलास्टिकचा वापर करून खिडकीला गळफास घेतला.
2025-07-16 22:37:47
मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सांगितले की, याचिका दाखल करणाऱ्या 6 वकिलांचा या प्रकरणात कोणताही वैधानिक अधिकार नाही, कारण ते या डिझाइनचे मालक नाहीत.
2025-07-16 19:39:06
राज्य सरकारच्या आदेशानंतर BMC ने कबुतरखान्यांवर कारवाई सुरू केली होती. कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार होत असल्याचा दावा करीत महापालिकेने शहरातील कबुतरांना अन्न देण्यास बंदी घातली होती.
2025-07-16 19:00:16
सोन्याचा दर पुन्हा एक लाखांच्या पार गेला आहे. अमेरिकेने टेरीफ लावल्याने भाव वधारल्याची चर्चा आहे. जीएसटीसह आजचा सोन्याचा भाव एक लाख एक हजार रुपये आहे.
2025-07-16 18:47:49
हुंड्यासाठी विवाहितेची विष पाजून हत्या करण्यात आली आहे. एक लाख रुपये न दिल्याने विवाहितेची हत्या करण्यात आली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील राठोडवाडीतील ही घटना आहे.
2025-07-16 17:44:48
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-07-15 11:59:22
पीडितेच्या पतीसह कुटुंबातील पाच सदस्यांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. फुलंब्री परिसरातील रहिवासी असलेल्या या महिलेने तिच्या पोलिस तक्रारीत आरोप केला आहे की, तिचे सासरचे लोक तिचा छळ करत होते.
2025-06-03 18:51:11
सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या अर्पिता शेळके या तरुणीची 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी हत्या करण्यात आली आहे.
Ishwari Kuge
2025-06-02 21:06:47
कोयता गँगने पुन्हा एकदा पुण्यात हैदोस माजवला आहे. ही घटना पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी परिसरात घडली आहे, जिथे टोळक्याने कोयते उगारून दगडफेक केली.
2025-06-02 20:34:36
शिवम करोतिया असं मृत तरुणाचं नाव आहे. शिवम वागळे इस्टेटमध्ये राहत होता. क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादावरून शिवमच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
2025-06-02 20:19:11
दिन
घन्टा
मिनेट