Monday, September 01, 2025 10:54:01 AM
राज्यात 15 ऑक्टोबरपासून अधिकृतरीत्या खरेदीला सुरुवात होईल, अशी माहिती सीसीआयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली.
Shamal Sawant
2025-08-30 09:42:48
झेप्टोनं मागवलेल्या आईस्क्रीममध्ये अळ्या आढळल्या आहेत. नालासोपारा पश्चिमेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-24 13:30:25
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी वंचित आहेत. ई-केवायसी नसल्याने हप्त्याचं वितरण थांबवलं आहे.
2025-08-24 12:15:27
चालकाने तातडीने आपत्कालीन ब्रेक लावले आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढले. या जलद प्रतिसादामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Jai Maharashtra News
2025-08-24 12:12:24
बैल पोळा हा श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतो.
2025-08-21 18:52:57
राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानताना, पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.
2025-08-18 19:11:49
शेतकरी बांधांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी तालुकानिहाय 'तक्रार केंद्र' 24 तासांसाठी उभारण्यात यावे', अशी सूचना खासदार संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली.
Ishwari Kuge
2025-08-18 17:57:24
एका महिला प्रवाशाला घाणेरडी आणि अस्वच्छ सीट दिल्याप्रकरणी एअरलाइन्सला 1.5 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
2025-08-10 16:10:41
मंदिर परिसरात प्लास्टिकच्या वस्तूंवर पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टच्या या निर्णयानुसार, भाविकांनी प्रसाद, पाणी किंवा इतर पूजा साहित्य प्लास्टिकमध्ये आणू नये.
2025-08-10 15:05:44
उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे प्रवाशांशी व लहान मुलांशी संवाद साधला.
2025-08-10 13:44:28
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरु आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याचं चित्रं दिसत आहे. महायुतीच्या घटक पक्षांतील हा बेबनाव एकीकडे समोर येत आहे.
2025-08-10 13:16:00
महाज्योतीच्या निधीला सरकारकडून कात्री लावण्यात आल्याची चर्चा आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचा भोजन, निर्वाह भत्ता अडवल्याची माहिती मिळत आहे.
2025-08-10 11:41:23
भूमरे यांच्या चालकाची जमीन चक्क 241 कोटींची आहे. कोट्यवधींची जमीन त्याला भेट म्हणून मिळाली होती असे म्हटले जात आहे.
2025-08-10 10:02:01
PM किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. 21वी हप्त्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही कारण ई-केवायसी किंवा आधार, बँक खात्यात चुकीचे
Avantika parab
2025-08-09 20:44:29
ट्रम्प यांच्या टॅरिफ वारदरम्यान भारताने अमेरिकेसोबतचा शस्त्रास्त्र करार थांबवल्याचा दावा माध्यमातील वृत्तांमध्ये करण्यात आला. मात्र, ही बातमी चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे.
2025-08-08 18:13:01
राज्यात अवकाळी पावसामुळे नेहमीच शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
Rashmi Mane
2025-08-08 11:50:46
अंबादास दानवेंनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दानवे म्हणाले की, 'कबुतरांचे दाणा-पाणी पाहून झाले असेल तर सरकारने आता याकडे बघावे. बाकी सविस्तर बोलूच परत'.
2025-08-07 21:44:09
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्कोमधील भेटीदरम्यान या दौऱ्याची पुष्टी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले होते.
2025-08-07 17:32:02
राहुल गांधी म्हणाले, गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदारांची भर पडली. मतदानानंतर संध्याकाळी 5 नंतर अचानक मोठ्या प्रमाणावर मते पडू लागली. तसचे निकालांमध्ये कमाल तफावत दिसून आली.
2025-08-07 15:22:28
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला ‘आर्थिक ब्लॅकमेल’ असे म्हटले आहे.
2025-08-07 14:11:20
दिन
घन्टा
मिनेट