Monday, September 01, 2025 02:08:16 PM
विरार पूर्वेकडील विजय नगर येथील गणपती मंदिराजवळील चार मजली इमारत कोसळली.
Shamal Sawant
2025-08-27 07:30:01
मीरा रोड येथील नूरजहाँ-1 इमारतीचा स्लॅब कोसळून एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-26 18:21:52
आमदार संतोष बांगर यांच्या आई वत्सलाबाई यांना हृदयात तीन ब्लॉकेज असल्याचे समोर आले आहे. मात्र याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी हिंगोलीत एअर अॅम्ब्युलन्स पाठवत...
Apeksha Bhandare
2025-08-24 16:26:35
भाजपा नेते राम कुलकर्णी यांनी नास्तिक चेहरा दाखवणे हा सुप्रिया ताईला पित्याचा वारसा असल्याची टीका केली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगाची जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
2025-08-24 14:35:04
नाशिक शहरातील खडकाळी परिसरात असलेले दुमजली घर अचानक कोसळले, ज्यात आठ महिलांसह एकूण नऊ जण जखमी झाले. ही इमारत अन्वर शेख यांच्या मालकीची होती.
2025-08-21 22:23:32
आरोपी शिवाजी तेल्हारकर यांनी रागाच्या भरात आपल्या वडिलांची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून पूर्णा नदीत फेकले.
2025-08-21 20:53:14
मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास, चेंगराचेंगरी होऊन लोकांना इजा होण्याची शक्यता असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Amrita Joshi
2025-08-17 12:18:42
गणेशोत्सवादरम्यान तुमच्याकडून एक चूक होऊ देऊ नका, अन्यथा पोलीस तुमच्यावर कारवाई करतील. हा नियम म्हणजे गणेशोत्सव काळात चुकूनही डीजे वाजवू नका, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल.
2025-08-12 17:49:57
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा त्यांच्या वडिलांच्या थोबाडीत मारत आहे. दोन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये सतत मुलगा त्याच्या वडिलांना मारत आहे.
2025-08-12 16:15:56
हत्तीच्या या दोन पिल्लांना भेटलेल्या कासवान यांनी पोस्टमध्ये या भेटीचे वर्णन केले आहे. "त्यांना त्यांचा 'टोल टॅक्स' हवा होता," असं म्हणत त्यांनी या पिल्लांचं कौतुक केलं.
2025-08-07 21:42:29
मुख्यमंत्र्यांनीम्हटलं आहे की, धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही, अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत.
2025-08-06 17:35:12
उत्तरकाशी जिल्ह्यातील धारालीमध्ये खीर गंगा नदीचे पाणी वाहून गेल्याने अनेक जण वाहून गेल्याची भीती मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याची भीती आहे.
2025-08-06 10:12:06
सध्या सोशल मीडियावर एका वयोवृद्ध आजोबांचा डान्स चांगलाच धुमाकूळ घालत आहे. डोंगराच्या कुशीतून खळखळ वाहणाऱ्या पांढऱ्याशुभ्र धबधब्यासमोर एका आजोबांनी अक्षरशः तरुणाईलाही लाजवेल असा भन्नाट डान्स केला आहे.
2025-08-06 08:53:07
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
2025-08-05 19:05:24
69 वर्षीय रहिवासी महेंद्र पटेल आणि त्यांचा मुलगा प्रेमल पटेल यांनी त्यांच्या परिसरातील महिला रहिवासी आशा व्यास यांना कबुतरांना खायला देऊ नका, असे सांगितले. या सूचनेवरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
2025-08-05 17:24:47
राज्य सरकारकडून वेळेत बिल न मिळाल्याने हर्षल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवले आहे, असा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे. यावर, केशव उपाध्ये म्हणाले.
Ishwari Kuge
2025-07-24 20:58:04
श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ कशा पद्धतीने अर्पण करावी? तसेच, शिवलिंगावर शिवामूठ का वाहतात? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
2025-07-24 18:14:32
वाशी येथील एका कॉलेजबाहेर 'तू मराठीत बोलू नको', असं म्हणत फैजन नावाच्या परप्रांतीय मुलाने आणि त्याच्या टोळींनी चक्क हॉकीस्टीकने तरूणावर हल्ला केला.
2025-07-24 16:41:51
एसटीईएम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या पाईपलाइनच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे ही पाणी कपात केली जात आहे.
2025-07-24 16:33:05
एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रफुल लोढा यांचा मुलगा पवन लोढा यांनी दावा केला आहे की, 'एकनाथ खडसेंनी असा दावा केला आहे की, 'एकनाथ खडसेंनी माझ्या वडिलांना अडकवलंय'.
2025-07-24 15:25:36
दिन
घन्टा
मिनेट