Saturday, September 06, 2025 04:09:15 AM
नवीन दरांनुसार, द्विपक्षीय मालिकांसाठी प्रति सामना 3.5 कोटी रुपये आणि बहु-राष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रति सामना 1.5 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-05 17:34:07
आज, 5 सप्टेंबर 2025 रोजी, कंपनीच्या भागधारकांनी 1:5 च्या प्रमाणात शेअर विभाजनास मान्यता दिली. या स्टॉक विभाजनानंतर 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यास असलेल्या प्रत्येक शेअरला 5 तुकड्यांमध्ये विभागले जाईल.
2025-09-05 16:33:53
या प्रकरणामुळे या जोडप्याच्या परदेश प्रवासावर निर्बंध आले आहेत. पोलिसांच्या मते, त्यांच्या वारंवार परदेश दौऱ्यांमुळे तपासात अडथळा येऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
2025-09-05 15:35:31
‘टॅरिफ वॉर’, शासकीय विभागांमध्ये टाळेबंदी, शिक्षण विभाग बंद करणे यांसारख्या निर्णयांनंतर आता ट्रम्प यांनी थेट संरक्षण मंत्रालयाशी संबंधित ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
2025-09-05 14:57:24
हा सिग्नल मिळाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) मानक कार्यप्रणालीनुसार विमानतळावर तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली.
2025-09-05 14:27:54
भारतात आज पहिली टेस्ला कार वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील 'टेस्ला एक्सपिरीयन्स सेंटर' मधून देण्यात आली. ही कार घेणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पहिले भारतीय बनले आहेत.
2025-09-05 13:10:01
ही धमकी ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या संघटनेकडून देण्यात आल्याचे समोर आले आहे. संदेशात 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा केला गेला आहे.
2025-09-05 12:45:10
राज्यातील 23 जिल्ह्यांतील 1902 हून अधिक गावे पूराच्या पाण्याखाली आली आहेत, ज्यामुळे तब्बल 3.84 लाख लोक प्रभावित झाले आहेत.
2025-09-05 12:20:29
मिथुन यांनी आरोप केला की घोष यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध खोटे व द्वेषपूर्ण आरोप करून प्रतिष्ठा मलिन केली आहे.
2025-09-05 10:45:50
सलग ब्लॉकबस्टर चित्रपट, हजारो कोटींची कमाई आणि फॅशन तसेच लक्झरी जगतातील तिची दमदार उपस्थिती यामुळे ती केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरा बनली आहे.
2025-09-05 10:29:57
कालच्या व्यवहारात सोन्यात 1 टक्क्यांनी घट झाली होती. त्याच वेळी, आजच्या जोरदार मागणीमुळे आणि जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे सोन्याची चमक वाढली आहे.
2025-09-05 09:48:56
NCS च्या अहवालानुसार भूकंपाचे केंद्रबिंदू 34.01° उत्तर अक्षांश आणि 81.90° पूर्व रेखांश येथे असून, जमिनीपासून 10 किमी खोलीवर होता.
2025-09-05 09:22:23
जीएसटी दर कपातीमुळे केंद्र सरकारला 2026-27 या आर्थिक वर्षात निव्वळ महसुली नुकसान केवळ 3,700 कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.
2025-09-05 08:57:19
बीसीसीआयने सर्व खेळाडूंना 4 सप्टेंबरपर्यंत दुबईत पोहोचण्याचे आदेश दिले असून, 5 सप्टेंबर रोजी पहिला सराव सत्र आयसीसी अकादमीमध्ये होणार आहे.
2025-09-05 08:44:32
राज्य मंत्रिमंडळाने कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करत दैनंदिन कामाचे तास 9 वरून 10 करण्यास मंजुरी दिली आहे.
2025-09-04 16:47:05
परिषदेने जीएसटीच्या मुख्य स्लॅबची संख्या चारवरून दोन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या मोठ्या सुधारणांमुळे शेतीच्या खर्चात लक्षणीय घट होईल आणि यांत्रिकीकरणाला चालना मिळेल.
2025-09-04 16:19:29
अल्पसंख्याकांशी संबंधित विधेयकावर चर्चा सुरू असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आमदार आमनेसामने आले. त्यानंतर प्रकरण इतके वाढले की, येथे हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली.
2025-09-04 15:25:20
9 सप्टेंबर 2025 रोजी अॅपल कंपनी आपली पुढील पिढीची iPhone 17 मालिका लाँच करणार आहे. त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की जीएसटी दरातील बदलांचा परिणाम स्मार्टफोनच्या किमतींवर होईल.
2025-09-04 14:38:58
आज अमित मिश्राच्या 25 वर्षांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे. मिश्राने 2003 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
2025-09-04 14:16:51
NPCI ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांची मर्यादा काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये 2 लाखांवरून थेट 5 लाख इतकी करण्याची घोषणा केली आहे. हा बदल 15 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे.
2025-09-04 13:48:27
दिन
घन्टा
मिनेट