Wednesday, August 20, 2025 08:47:21 PM
आशिया कप 2025 लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
Rashmi Mane
2025-08-18 13:09:56
आंदोलन नियमात करा असे भुजबळांनी म्हटले. यावर आम्हाला नियम शिकू नका, आमचं सगळं नियमात चालू असल्याचा टोला जरांगेंनी भुजबळांना लगावला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-15 20:34:04
उगाचच आम्ही कुणाला टार्गेट का करु अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
2025-08-15 19:48:24
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचे पाहायला मिळते. असाच एक प्रकार पुन्हा बीडमध्ये समोर आला आहे.
2025-08-15 17:22:24
नवी दिल्लीतील बोगस मतदार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाडीचा संसद ते निवडणूक आयोग मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल, प्रियंका, अखिलेश यांसह अनेक नेते ताब्यात, ठिय्या आंदोलनाने तणाव.
Avantika parab
2025-08-11 14:57:42
सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड आणि प्रोबेशनची शिक्षा रद्द केली आहे. मेधा पाटकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Jai Maharashtra News
2025-08-11 13:49:12
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल यांना एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे एक भयानक अनुभव आला.
2025-08-11 09:37:01
आनंद शर्मा यांनी पार्टीचे उपाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावरील दबाव आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर असंतोष व्यक्त करत त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
2025-08-11 07:11:13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे.
2025-08-10 13:40:16
राहुल गांधी म्हणाले, 'जर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आम्ही सिद्ध करू की भाजप आणि पंतप्रधान मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानावर हल्ला केला.
2025-08-08 17:07:27
ED ने ‘गुंडासारखे’ वर्तन करता कामा नये. नेहमीच कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे. मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याच्या अत्यंत कमी प्रमाणावर चिंता व्यक्त करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.
2025-08-08 16:47:17
इंडि आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंसोबत सहाव्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळाले.
2025-08-08 08:31:54
या बैठकीला 25 विरोधी पक्षांचे सुमारे 50 नेते उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधी यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे निवडणुकीत कशी हेराफेरी केली गेली याचे दाखले सादर केले.
2025-08-07 22:22:40
इंडिया आघाडीकडून यावेळी कोणाचं नाव निश्चित होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.
2025-08-07 18:12:06
अकोलेतील नेते मारुती मेंगाळ यांच्या शिवसेना प्रवेशावेळी सादर केलेल्या यादीतील अनेक नावे बनावट असल्याचा आरोप, त्यामुळे पक्षातच गोंधळ निर्माण, वरिष्ठ नेत्यांकडून निर्णयाची प्रतीक्षा
2025-08-05 20:45:22
वाशिम जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप गव्हाणे कुटुंबियांनी केला आहे.
2025-08-04 13:18:43
2025-08-04 13:02:48
पनवेल डान्सबार हल्ल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मनसे नेते योगेश चिले यांना अटक करण्यात आली आहे. चिलेसह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-08-04 11:15:36
माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात रविवारी सकाळी 5 वाजल्यापासून नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेष पदयात्रा काढली आहे.
Ishwari Kuge
2025-08-03 18:15:44
जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता नवीन उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होत आहेत.
2025-08-01 14:58:01
दिन
घन्टा
मिनेट