Thursday, September 18, 2025 04:15:20 PM
माजी खासदार आणि आमदारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या खटल्यांची संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकारने न दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली.
Rashmi Mane
2025-09-16 08:15:55
संगणकीकरण झाल्यामुळे महसूल विभागाच्या कामकाजात गेल्या काही वर्षात दप्तर तपासणीची पारंपारिक पद्धत हळूहळू दुर्लक्षित राहिली.
Apeksha Bhandare
2025-09-11 14:40:28
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Avantika parab
2025-09-05 08:03:04
युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी संवाद आणि राजनैतिकतेचा आपला मार्ग म्हणून संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने आपला पवित्रा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
2025-09-05 07:29:54
2025-09-05 06:58:57
राज्य मंत्रिमंडळाने कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करत दैनंदिन कामाचे तास 9 वरून 10 करण्यास मंजुरी दिली आहे.
Jai Maharashtra News
2025-09-04 16:47:05
सरकारच्या कडक तपासणी मोहिमेत एकूण 1,70,729 महिला अपात्र ठरल्याने दरमहाला देण्यात येणारी 1500 रुपयांची मदत रक्कम थांबविण्यात आली आहे.
2025-09-03 20:53:25
2025-08-31 18:20:15
मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाला गालबोट लागेल असं काम कुणीही करु नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांना म्हटले आहे.
2025-08-30 08:30:55
पोलिसांनी मराठा आंदोलकांना आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी दिली होती. परंतु शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आणखी एक दिवसाची परवानगी दिली आहे.
2025-08-30 08:17:23
रविवार, 31 ऑगस्ट रोजी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार हे निश्चित.
2025-08-29 22:00:17
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज मराठ्यांच आंदोलन धडकलंय.
2025-08-29 19:45:24
मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहे. यासह, मनोज जरांगे म्हणाले की, 'जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही'.
Ishwari Kuge
2025-08-29 12:59:58
शक्तिपीठ महामार्गाबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन आदेशातून कोल्हापुरला वगळण्यात आले आहे, असा आदेश राज्य सरकारने मंजूर केला आहे.
2025-08-28 17:40:49
आता भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर एकूण 50% कर भरावा लागेल, कारण...
Shamal Sawant
2025-08-26 08:49:41
'आपले सरकार' पोर्टल व्यतिरिक्त सर्व सरकारी सेवा व्हॉट्सअॅपवर नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
2025-08-26 07:01:36
आज सगळ्यांनी मांसविक्री बंदीच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे. आयुक्त कोण मला काय खायचं, हे सांगणारा? असा सवाल यावेळी जलील यांनी केला.
2025-08-15 21:53:56
राज्यात अवकाळी पावसामुळे नेहमीच शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
2025-08-08 11:50:46
राज्य शासनाने यंदा नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जनादिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-08-07 17:15:14
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीचे आदेश दिले. गटबाजी टाळा, जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोडा आणि शिवसेना युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
2025-08-04 15:59:57
दिन
घन्टा
मिनेट