Sunday, August 31, 2025 11:20:55 AM
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या सुमारे 26 लाख लाभार्थ्यांची पात्रता संशयाखाली असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-25 15:44:26
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, ऑगस्ट महिना संपत आला असूनही लाभार्थी महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.
2025-08-25 14:04:16
हा अजगर एका वीज बॉक्समध्ये आढळून आला. मात्र, नेमक्या कोणत्या परिस्थितीत अजगराला वीजेचा धक्का बसला याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
2025-08-25 11:40:04
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
Shamal Sawant
2025-08-25 09:54:03
काही भागांमध्ये आज ऑरेंज आणि येलो अलर्टचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. पुढील दोन दिवसात राज्यात परत एकदा पावसाचा जोर असेल.
2025-08-25 07:22:54
राज्यात अवकाळी पावसामुळे नेहमीच शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
Rashmi Mane
2025-08-08 11:50:46
पाचोडच्या बैलबाजारात जनावरांचे दर घसरले आहेत. पावसाची प्रतीक्षा आणि चारा-पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी अडचणीत आले असून, विक्रीसाठी बाजारात गर्दी झाली आहे.
Avantika parab
2025-07-20 19:45:06
शिवसेनेतील मंत्री आणि आमदार वादग्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मंत्री आणि आमदारांना कानपिचक्या दिल्या आहेत.
Apeksha Bhandare
2025-07-15 10:05:01
मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विसावा घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे पिके खराब होत असून विविध रोगांमुळेही पिकांची अवस्था वाईट झालेली आहे.
2025-07-15 09:18:37
ठाण्यातील एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला अकोला येथे घेऊन जाताना ट्रेनमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
2025-07-08 22:54:55
विदर्भ आणि मराठवाडा भागात दोन महिन्यांत 479 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शुक्रवारी राज्य विधानसभेत सरकारनेच ही धक्कादायक आकडेवारी सांगितली.
2025-07-04 19:18:56
हादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
2025-07-02 16:19:39
हवामान विभागाने कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-06-21 18:05:16
हा आदेश कास पुष्पा पठार, ठोसेघर आणि वज्राई धबधबे, महाबळेश्वरमधील लिंगमाला धबधबा, अजिंक्यतारा किल्ला आणि सातारा, महाबळेश्वर आणि पाचगणीमधील इतर अनेक धबधबे, तलाव आणि धरणांना लागू आहे.
2025-06-21 16:29:17
भिवंडीतील कामवारी नदीत दोघा भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. एक भाऊ बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या भावाने नदीत उडी मारली. त्यामुळे दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
2025-06-21 15:58:35
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संभाजीनगर, जालना, लातूर, बीडमध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-06-21 15:49:03
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीचे जालना जिल्ह्यात आगमन झाले आहे. जालना जिल्ह्यातल्या वाघ्रुल घाटातून पालखीने मराठवाड्यात प्रवेश केलाय.
2025-06-15 17:09:52
राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पालक यांचे दर गगनाला भिडले आहेत.
Ishwari Kuge
2025-06-01 20:47:45
एक धक्कादायक प्रकार आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळत आहे, जिथे एका खासगी रुग्णालयात एका महिलेची शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून कापडाचा तुकडा काढण्यात आला आहे.
2025-06-01 19:40:07
मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे टँकरग्रस्त गावांना दिलासा मिळाला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला 349 टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात होता.
2025-06-01 19:05:14
दिन
घन्टा
मिनेट