Sunday, August 31, 2025 09:17:58 PM
त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांची संख्या अधिक वाढू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. जरांगेमुळे प्रशासन आताच अलर्ट मोडवर आले आहे.
Shamal Sawant
2025-08-30 06:40:51
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज मराठ्यांच आंदोलन धडकलंय.
Rashmi Mane
2025-08-29 19:45:24
मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन आजपासून सुरू झालं आहे.
2025-08-29 18:36:03
मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा धडकला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील आंदोलक एकवटले आहेत.
2025-08-29 17:27:06
मनोज जरांगे पाटील यांनी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदान परिसरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. परंतु मनोज जरांगे पाटलांनी किती वेळा उपोषण केलं आहे. हे तुम्हाला माहिती आहे का, जाणून घ्या..
Apeksha Bhandare
2025-08-29 13:42:58
आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले आहे.
2025-08-29 12:19:37
ज्यातील ओबीसी बांधवांना आणि भटक्या विमुक्त जातीतील बांधवांना विनंती आहे की जर १०-१५ % लोक रस्त्यावर उतरून व्यवस्था वेठीस धरत असतील तर तुम्हीदेखील तुमचा हक्क मागितला पाहिजे.
2025-08-29 12:10:28
आझाद मैदानावर आंदोलकांनी मोठी तूफान गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकासोबत बोलताना दिसले.
2025-08-29 10:28:55
मंगेश सांबळे यांनी मागच्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. यावेळी सदावर्तेंचा वेल्डिंगचा चष्मा फोडणार असल्याचे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.
2025-08-29 09:02:57
मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदानावर दाखल होणार आहे. नुकतच त्यांचं वाशीत जोरदार स्वागत करण्यात आलं आणि आता त्यांचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेने चालला आहे.
2025-08-29 07:34:34
काही वेळातच जरांगे आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक संपूर्ण तयारीनीशी मुंबईत दाखल झाले आहेत.
2025-08-29 07:23:57
27 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईत आंदोलनासाठी निघाले होते. आता ते नवी मुंबईत पोहोचले आहेत. वाशीत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.
2025-08-29 06:57:03
दिन
घन्टा
मिनेट