Monday, September 15, 2025 09:08:03 AM
या दुर्देवी अपघातात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आदित्य काळे, असं या मृत तरुणाचं नाव होतं. तसेच या अपघातात इतर सहा जण जखमी झाले आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-11 20:06:50
Todays Horoscope 2025: 8 सप्टेंबरला सोमवार आहे. सोमवारी शंकराची पूजा करण्याचा नियम आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकराची पूजा केल्याने जीवनात आनंद राहतो.
Apeksha Bhandare
2025-09-07 21:26:19
समुद्राच्या उसळत्या लाटांमुळे मुंबईतील प्रसिद्ध गणेश पंडाल 'लालबागचा राजा' म्हणजेच 'लालबागचा राजा' यांचे विसर्जन यावेळी झालेले नाही. मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी विसर्जनाबाबत महत्त्वाची माहिती दिली.
Amrita Joshi
2025-09-07 18:24:29
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातींबाबत संशय उपस्थित केला जात असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही जाहिरात सरकारमधील एक मंत्र्याने दिली आहे असा दावा केला आहे.
2025-09-07 15:14:02
वेगवेगळ्या भागांत चार जण बुडाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित दोन जणांचा शोध घेण्यात येत आहे.
2025-09-07 08:42:22
राज्यभरात मोठ्या उत्साहात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी ढोल वाजवत सहभाग घेतला.
2025-09-06 21:25:05
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा समारोप शनिवारी (6 सप्टेंबर 2025) झाला, तेव्हा खैरताबाद बडा गणेशाची 69 फूट उंच प्रतिमा विसर्जनासाठी हुसेन सागर तलावाकडे सोडण्यात आली.
Avantika parab
2025-09-06 13:20:58
ऐन अंनत चतुर्दशीच्या दिवशी बॉम्बस्फोटाच्या धमकीने मुंबई हादरली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर एका अज्ञात व्यक्तीने मेसेज पाठवला होता.
Ishwari Kuge
2025-09-06 10:40:29
शहरातील जलाशयांमध्ये विसर्जनास मनाई असल्याने, एनएमसीने एकूण 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलाव उभारले आहेत.
2025-09-06 10:19:27
गेल्या दहा दिवसांपासून घरगुती, सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज, अकराव्या दिवशी भाविका आपल्या बाप्पाला निरोप देणार आहेत.
Rashmi Mane
2025-09-06 09:53:38
पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात दरवर्षी अनेक सेलिब्रिटी दर्शन घेण्यासाठी येतात. त्यात एक अनोखी कहाणी जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलेली आहे.
2025-09-06 09:16:12
राज्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली असून पुण्यातील मानाच्या गणरायाची मिरवणूकदेखील निघाली आहे.
2025-09-06 08:57:24
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा वाद पोलीस आयुक्तांच्या मध्यस्थीने मिटला; मंडळांनी पारंपरिक वेळेत मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.
Avantika Parab
2025-08-22 12:53:20
महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणानुसार निवडणूका होणार आहे.
2025-08-04 18:36:28
नुकताच, एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईने मोबाईल घेऊन दिला नाही. त्यामुळे, 16 वर्षीय मुलाने थेट खवडा डोंगरावरून उडी मारली. या घटनेमुळे, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
2025-08-04 16:39:49
पुण्यातील गणेश विर्सजन मिरवणूकीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता, काही गणेश मंडळींनी मानाच्या पाच गणपतींची विसर्जन होण्यापूर्वीच मिरवणूकीत सहभागी होण्याची इच्छा काही गणेश मंडळींनी व्यक्त केली.
2025-08-04 15:58:14
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली. मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात चव्हाण यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
2025-07-01 21:12:46
विठुरायाला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. अशातच, एक संतापजनक बातमी समोर आली आहे.
2025-07-01 18:59:19
राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे, 'हिंदीला तिसरी भाषा म्हणून प्राधान्य मिळेल', अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, दादा भुसे यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
2025-06-18 18:46:00
महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा आषाढी वारी उत्सव 18 जूनपासून सुरू होत आहे. हा दिव्य प्रवास आळंदी आणि देहू येथून सुरू होतो आणि आषाढी एकादशी (6 जुलै 2025) रोजी पंढरपूर येथे संपतो.
2025-06-18 17:21:35
दिन
घन्टा
मिनेट