Thursday, September 04, 2025 11:07:01 PM
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी 14 लोकांची निर्मिती केली. या दिवशी नारायणांची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. यंदा अनंत चतुर्दशीचा पवित्र सण 6 सप्टेंबर रोजी आहे
Amrita Joshi
2025-09-04 21:02:19
6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. अशातच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Shamal Sawant
2025-09-04 20:06:11
लिथुआनिया हा युरोपियन युनियन आणि नाटोचा सदस्य आहे. ते रशियाच्या कॅलिनिनग्राड एक्सक्लेव्ह आणि रशिया समर्थक बेलारूसच्या सीमेवर आहे. येथे सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण नेहमीच प्रमुख मुद्दा असतो.
2025-09-04 19:45:19
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री "द काश्मीर फाईल्स' चित्रपटानंतर 'द बंगाल फाइल्स' चित्रपट घेऊन येत आहेत. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे.
Apeksha Bhandare
2025-09-04 18:21:39
जुन्या कबरी आणि त्यामध्ये लपलेल्या खजिन्याशी संबंधित कथा वाचल्यानंतर, एका माणसाने अशीच एक कबर शोधून ती लुटण्याची योजना आखली.
2025-09-04 18:13:13
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले, न सुटणारा प्रश्न आम्ही सोडवला अशी टिमकी सरकारने मारली असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
2025-09-04 17:49:23
गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये असे म्हटले जाते. चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घ्या.
2025-09-04 17:08:43
राज्य मंत्रिमंडळाने कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करत दैनंदिन कामाचे तास 9 वरून 10 करण्यास मंजुरी दिली आहे.
Jai Maharashtra News
2025-09-04 16:47:05
विविध प्रकारचे वास्तुदोष असतात. वास्तुदोष आल्यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. ते काही उपायांनी दूर करता येतात. वास्तुरचनेचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो, असे वास्तुशास्त्र सांगते.
2025-09-04 16:40:16
परिषदेने जीएसटीच्या मुख्य स्लॅबची संख्या चारवरून दोन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या मोठ्या सुधारणांमुळे शेतीच्या खर्चात लक्षणीय घट होईल आणि यांत्रिकीकरणाला चालना मिळेल.
2025-09-04 16:19:29
छगन भुजबळ नाराज नाहीत, मी त्यांना आश्वस्त केलं आहे. हा सरसकटचा जीआर नाही, पुराव्यांचा जीआर आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
2025-09-04 15:58:17
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काऊंसिलीची 56 वी बैठकी घेतली. या बैठकीत जीएसटीसंदर्भातील बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आयपीएल सामान्यांबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-09-04 15:38:21
अल्पसंख्याकांशी संबंधित विधेयकावर चर्चा सुरू असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आमदार आमनेसामने आले. त्यानंतर प्रकरण इतके वाढले की, येथे हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली.
2025-09-04 15:25:20
9 सप्टेंबर 2025 रोजी अॅपल कंपनी आपली पुढील पिढीची iPhone 17 मालिका लाँच करणार आहे. त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की जीएसटी दरातील बदलांचा परिणाम स्मार्टफोनच्या किमतींवर होईल.
2025-09-04 14:38:58
आज अमित मिश्राच्या 25 वर्षांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे. मिश्राने 2003 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
2025-09-04 14:16:51
NPCI ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांची मर्यादा काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये 2 लाखांवरून थेट 5 लाख इतकी करण्याची घोषणा केली आहे. हा बदल 15 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे.
2025-09-04 13:48:27
एका बाजूला भारत सरकार इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या वापराला प्रोत्साहन देऊन इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करू इच्छित आहे. परंतु कार मालकांना इथेनॉलमुळे त्यांच्या वाहनांचे नुकसान होण्याची चिंता वाटत आहे.
2025-09-04 13:35:59
विमान धावपट्टीवर असताना अचानक एका गरुडाने विमानाच्या समोरील भागाला धडक दिली. त्यामुळे सुरक्षा धोक्यामुळे तातडीने हे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
2025-09-04 13:08:44
बेटिंग अॅपच्या प्रचारात्मक कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या संशयातून शिखर धवनला ईडीने समन्स बजावले आहे. सुरेश रैनाप्रमाणेच त्यालाही ईडीसमोर हजर होऊन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
2025-09-04 12:58:28
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर उत्तर कोरियन हुकूमशहा किम जोंग उन यांच्या अंगरक्षकांनी ग्लास, खुर्ची सर्व काही पुसून किम यांच्या उपस्थितीचे सर्व पुरावे मिटवले. याची चर्चा सुरू आहे.
2025-09-04 12:12:15
दिन
घन्टा
मिनेट