Friday, September 05, 2025 11:48:37 AM
NCS च्या अहवालानुसार भूकंपाचे केंद्रबिंदू 34.01° उत्तर अक्षांश आणि 81.90° पूर्व रेखांश येथे असून, जमिनीपासून 10 किमी खोलीवर होता.
Jai Maharashtra News
2025-09-05 09:22:23
युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी संवाद आणि राजनैतिकतेचा आपला मार्ग म्हणून संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने आपला पवित्रा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
Rashmi Mane
2025-09-05 07:29:54
अमेरिकेत इतिहासातील सर्वात मोठा सायबर हल्ला समोर आला असून, संशय चीनवर आहे.
Avantika parab
2025-09-05 06:57:23
काँग्रेसने 'मत चोरी' संदर्भात एक 'वेब पेज' सुरू केले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मतांची चोरी हा 'एक व्यक्ती, एक मत' या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे.
2025-08-10 17:07:59
संचार साथी उपक्रमाद्वारे आतापर्यंत 1 कोटींहून अधिक अनधिकृत मोबाइल कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत. तसेच, 'चक्षू' नावाच्या वैशिष्ट्याद्वारे 29 लाखांहून अधिक संशयास्पद नंबर निष्क्रिय करण्यात आले आहे
2025-08-10 15:53:09
या बैठकीला 25 विरोधी पक्षांचे सुमारे 50 नेते उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधी यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे निवडणुकीत कशी हेराफेरी केली गेली याचे दाखले सादर केले.
2025-08-07 22:22:40
मुंबईमध्ये जानेवारी ते जुलै 2025 दरम्यान चिकनगुनियाचे 265 रुग्ण नोंदवले गेले आहेत, जे 2024 मध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या फक्त 46 रुग्णांपेक्षा 200% अधिक आहेत.
2025-08-07 21:16:36
या भेटीत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील कुशल विणकरांनी तयार केलेली पारंपरिक पैठणी स्टोल पंतप्रधानांना भेट म्हणून दिला.
2025-08-07 19:58:56
कर्नाटकातील एका विधानसभेच्या जागेच्या उदाहरणाचा दाखला देत राहुल गांधी यांनी मतदार यादीत फेरफार केल्याचा, तसेच मतदान चोरी झाल्याचा दावा केला. या दाव्यावर सत्ताधारी पक्षांकडून टीकेची झोड उठली आहे.
2025-08-07 18:57:52
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येस बँकेच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. कर्जदारावर येस बँकेनं कारवाई केल्याने आंदोलन करण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-08-05 13:46:26
नालासोपारा पूर्व परिसरात मोटारचालकाकडून सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल फोन लुटले. या आरोपाखाली नायगाव पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
2025-08-05 12:33:41
पुण्यातील हडपसरमध्ये साडे सतरा नळी येथे पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे.
2025-08-05 12:30:05
निगडी ते पिंपरी हा मुंबई-पुणे महामार्ग खड्ड्यांनी भरलेला असून उपनगरे आणि इतर प्रमुख रस्ते देखील खड्ड्यांमुळे बाधित झाले आहेत.
2025-07-12 21:54:08
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे.
2025-07-12 20:16:23
कोट्यावधींचा सरकारी भूखंड भूमाफियाच्या घशात घालण्याचा प्रकार आला समोर आला आहे. बनावट मालमत्ता पत्रक तयार करुन सरकारी जमीन लाटल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.
2025-07-12 19:33:18
शेतकऱ्याच्या शेतातील 22 टन डाळिंब चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला.
2025-07-06 21:34:08
इटालियन लक्झरी ब्रँड प्राडाने मिलान फॅशन वीक 2025 मध्ये कोल्हापुरी चप्पल सादर केली. मात्र, कोल्हापूर किंवा भारताचा उल्लेख न केल्याने नेटिझन्सने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.
Ishwari Kuge
2025-06-26 18:06:26
वरळीतील सिद्धार्थ नगर येथे एका 60 वर्षीय वृद्धाने आपल्या पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली. वाद आणि त्यानंतर गोळीबाराचे आवाज ऐकल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.
2025-06-08 22:53:56
नवरदेवाच्या करवलीची दिशाभूल करून 20 ते 25 तोळे सोनं लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 8 जून रोजी जालना येथील समर्थ सहकारी साखर कारखानाजवळ असलेल्या गोदावरी मंगल कार्यालयात घडली आहे.
2025-06-08 21:21:22
किआ इंडियाच्या दोन माजी कर्मचाऱ्यांवर 3 वर्षात कार उत्पादक कंपनीच्या प्लांटमधून 1008 इंजिन चोरी केल्याचा आरोप आहे. यासाठी दोघांनीही भंगार विक्रेत्यांशी संगनमत करून हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे.
2025-06-05 20:38:21
दिन
घन्टा
मिनेट