Monday, September 08, 2025 01:15:34 AM
मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र दिसत आहेत. अशातच, ठाकरे बंधूंबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यावर्षी दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरेंना आमंत्रित करणार का? याची चर्चा सुरू आहे.
Ishwari Kuge
2025-09-07 19:47:52
जर तुम्हीही इंस्टाग्रामवर रील्स बनवत असाल तर हा छंद तुमच्यासाठी कमाईचे एक चांगले साधन ठरू शकतो. चला जाणून घेऊया...
Apeksha Bhandare
2025-09-07 19:39:41
समुद्राच्या उसळत्या लाटांमुळे मुंबईतील प्रसिद्ध गणेश पंडाल 'लालबागचा राजा' म्हणजेच 'लालबागचा राजा' यांचे विसर्जन यावेळी झालेले नाही. मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी विसर्जनाबाबत महत्त्वाची माहिती दिली.
Amrita Joshi
2025-09-07 18:24:29
गणेश कोमकरचा 19 वर्षीय मुलगा आयुष कोमकर याची गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
2025-09-07 17:14:38
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
2025-09-07 15:54:03
निर्मात्यांनी चित्रपटासाठी काही नवीन नोंदी केल्या आहेत. दरम्यान, असे कळले की विक्रांत मेस्सी चित्रपटात असणार नाही. तर मग बबलू पंडित कोण बनणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
Shamal Sawant
2025-09-07 13:22:15
मुंबईच्या गिरगावातील सुतारगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात एक वेगळा आणि ऐतिहासिक प्रयोग करून दाखवला आहे.
Avantika parab
2025-09-07 13:16:04
या निविदेत गाड्यांच्या दीर्घकालीन देखभालीचाही समावेश असेल. हे डबे 12, 15 आणि 18 डब्यांच्या रचनेचे असतील. सध्या मुंबईतील बहुतेक लोकल्स 12 डब्यांच्या असतात, तर 15 डब्यांच्या फेऱ्या मर्यादित आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-07 12:48:15
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर रोजी पूरग्रस्त राज्यांना भेट देणार आहेत. त्यांनी सर्वप्रथम पंजाब राज्याचा दौरा करणार असून, ते गुरुदासपूर येथे थेट प्रभावित लोकांची भेट घेणार आहेत.
2025-09-07 11:57:33
बेंगळुरूमधील एका ऑटो ड्रायव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या लहान मुलीला मांडीवर घेऊन रस्त्यावर ऑटो चालवत आहे.
2025-09-07 11:29:12
चित्रपट निर्मात्या अनुपर्णा रॉय यांनी त्यांच्या 'सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज' या चित्रपटासाठी ओरिझोन्टी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला.
2025-09-07 10:03:47
बेलारूसची 27 वर्षीय सबालेंका हिने अमेरिकन खेळाडू अमांडा अनिसिमोवा हिला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले.
2025-09-07 09:15:48
राज्यभरात मोठ्या उत्साहात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी ढोल वाजवत सहभाग घेतला.
2025-09-06 21:25:05
7 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच उद्या, SBI च्या इंटरनेट बँकिंग सेवा YONO App, YONO Lite, YONO Business (वेब आणि मोबाइल) बंद राहतील.
2025-09-06 18:35:26
मुंबईत मानवी बॉम्ब आणि 14 पाकिस्तानी दहशतवादी देशात घुसण्याचा धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
2025-09-06 18:34:47
वृत्तानुसार, या अपघातात सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. डीएसपी डॉ. हर्ष दुधात यांनी सांगितले की, रोपवेवर बांधकाम साहित्य वाहतूक करणारी ट्रॉली तुटल्याने हा अपघात घडला.
2025-09-06 17:35:00
3 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. परंतु, सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी लगेच ओळखले की हा व्हिडिओ खरा नाही, तर AI च्या मदतीने बनवलेला आहे.
2025-09-06 15:58:10
हे हत्याकांड संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले होते. मेघालय पोलिसांनी आता या प्रकरणात 790 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.
2025-09-06 12:16:25
‘बिग बॉस 18’ फेम कशिश कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकून गणेश विसर्जनावेळी होणाऱ्या ढोल-ताशांच्या गजरावर नाराजी व्यक्त केली.
2025-09-06 11:01:43
ऐन अंनत चतुर्दशीच्या दिवशी बॉम्बस्फोटाच्या धमकीने मुंबई हादरली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर एका अज्ञात व्यक्तीने मेसेज पाठवला होता.
2025-09-06 10:40:29
दिन
घन्टा
मिनेट