Thursday, September 04, 2025 04:45:29 PM
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काऊंसिलीची 56 वी बैठकी घेतली. या बैठकीत जीएसटीसंदर्भातील बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आयपीएल सामान्यांबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-09-04 15:38:21
अल्पसंख्याकांशी संबंधित विधेयकावर चर्चा सुरू असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आमदार आमनेसामने आले. त्यानंतर प्रकरण इतके वाढले की, येथे हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली.
Jai Maharashtra News
2025-09-04 15:25:20
9 सप्टेंबर 2025 रोजी अॅपल कंपनी आपली पुढील पिढीची iPhone 17 मालिका लाँच करणार आहे. त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की जीएसटी दरातील बदलांचा परिणाम स्मार्टफोनच्या किमतींवर होईल.
2025-09-04 14:38:58
आज अमित मिश्राच्या 25 वर्षांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे. मिश्राने 2003 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
2025-09-04 14:16:51
NPCI ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांची मर्यादा काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये 2 लाखांवरून थेट 5 लाख इतकी करण्याची घोषणा केली आहे. हा बदल 15 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे.
2025-09-04 13:48:27
एका बाजूला भारत सरकार इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या वापराला प्रोत्साहन देऊन इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करू इच्छित आहे. परंतु कार मालकांना इथेनॉलमुळे त्यांच्या वाहनांचे नुकसान होण्याची चिंता वाटत आहे.
Amrita Joshi
2025-09-04 13:35:59
विमान धावपट्टीवर असताना अचानक एका गरुडाने विमानाच्या समोरील भागाला धडक दिली. त्यामुळे सुरक्षा धोक्यामुळे तातडीने हे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
2025-09-04 13:08:44
बेटिंग अॅपच्या प्रचारात्मक कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या संशयातून शिखर धवनला ईडीने समन्स बजावले आहे. सुरेश रैनाप्रमाणेच त्यालाही ईडीसमोर हजर होऊन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
2025-09-04 12:58:28
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर उत्तर कोरियन हुकूमशहा किम जोंग उन यांच्या अंगरक्षकांनी ग्लास, खुर्ची सर्व काही पुसून किम यांच्या उपस्थितीचे सर्व पुरावे मिटवले. याची चर्चा सुरू आहे.
2025-09-04 12:12:15
शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी 1932.72 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
2025-09-04 12:11:38
या निर्णयामुळे अनेक वस्तू आणि सेवांवर कर कमी झाला असून काही लक्झरी वस्तूंवर ‘पाप कर’ म्हणून जास्त दर आकारण्यात आला आहे.
2025-09-04 11:44:39
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्कोच्या आर्थिक भागीदारांवर, विशेषतः भारत आणि चीनवर निर्बंध लादण्याच्या युरोपच्या योजनांवर तीव्र टीका केली आहे.
Rashmi Mane
2025-09-04 10:43:54
या निर्णयाचा देशांतर्गत शेअर बाजारावर तात्काळ परिणाम झाला आणि बाजारात आज जबरदस्त तेजी पाहायला मिळाली.
2025-09-04 10:23:44
आता टर्म लाइफ, युलिप, एंडोमेंट पॉलिसीला जीएसटीमधून पूर्ण सूट मिळणार आहे. तसेच कुटुंब फ्लोटर पॉलिसी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा आणि पुनर्विमा यांच्यावरही जीएसटी लागू राहणार नाही.
2025-09-04 09:55:10
स्फोटाच्या वेळी 900 ते 6000 कामगार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कार्यरत होते. या स्फोटोत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन कामगार गंभीर जखमी झाले असून आठ ते नऊ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
2025-09-04 09:30:04
गणरायाच्या सानिध्यात दहा दिवस घालवल्यानंतर अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या जड अंतकरणाने निरोप देतात.
2025-09-04 09:19:51
मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने 4 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्यात झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेटने आपल्या शानदार खेळीने क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम केला.
2025-09-04 08:49:04
चीनच्या चार दिवसांच्या दौऱ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुतिन यांनी 'एकध्रुवीय जग' आता अस्तित्वात राहू नये आणि जागतिक स्तरावर 'बहुध्रुवीय व्यवस्था' निर्माण झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली.
2025-09-04 08:43:48
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने बुधवारी 10 तासांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या 56 व्या बैठकीत, आठ वर्षांच्या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेअंतर्गत पुढील पिढीतील सुधारणांना मंजुरी दिली.
2025-09-04 06:56:21
आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आणि अनुभव घेऊन येणार आहे.
Avantika parab
2025-09-03 21:34:57
दिन
घन्टा
मिनेट