Sunday, August 31, 2025 08:21:44 PM
प्रिया मराठेच्या अचानक जाण्याने अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला असून अभिनेता सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-31 17:25:29
खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची भेट घेतली.
Avantika parab
2025-08-31 17:11:17
मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी सनदी अधिकारी व साहित्यिक विश्वास पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
2025-08-31 16:54:48
आजच्या युगात टेक्नॉलॉजी फक्त आपल्या सोयीसाठीच नाही, तर सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी देखील मोठा हातभार लावते आहे.
2025-08-31 16:05:19
प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगाने निधन झाले आहे. 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. प्रियाच्या निधनावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-31 10:38:07
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांसह हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. अशातच आता एका मराठा आंदोलकाच्या मृत्यूची दुर्देवी घटना समोर आली आहे.
2025-08-31 08:45:40
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणपती पावला आहे.
2025-08-31 07:24:06
शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या आंदोलनासाठी दिलेली मुदत संपली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी दिली आहे.
2025-08-31 07:13:11
गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे.
Rashmi Mane
2025-08-30 20:33:31
रांगेंच्या या आंदोलनावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Shamal Sawant
2025-08-30 13:49:58
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही त्यांनी नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. अमित शाह सहकुटुंब लालबाग चरणी लीन झाले.
2025-08-30 13:28:13
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातून मराठा आंदोलकाने रेडा आणला आहे.
2025-08-30 12:58:16
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, अमित शहांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सह्याद्री अतिथीगृहात विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले.
Ishwari Kuge
2025-08-30 12:32:30
जरांगे पाटील उपोषणावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु आहे.
2025-08-30 12:04:37
'सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला', असा आरोप कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी केला आहे. 'याविरोधातील लढा आम्ही तीव्र करणार', असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे.
2025-08-30 08:24:05
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज मराठ्यांच आंदोलन धडकलंय.
2025-08-29 19:45:24
अथर्व सुदामेचा मित्र आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडितने गुरुवारी गणेशोत्सवानिमित्त इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात हिंदू - मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला आहे.
2025-08-29 18:01:49
मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा धडकला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील आंदोलक एकवटले आहेत.
2025-08-29 17:27:06
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहे. यासह, त्यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे.
2025-08-29 16:22:16
मनोज जरांगे सकाळी मुंबईत आंदोलनासाठी आले आहेत. यावर जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जातंय असा टोला संजय राऊत यांनी महायुतीला लगावला आहे.
2025-08-29 13:25:06
दिन
घन्टा
मिनेट