Wednesday, September 03, 2025 04:43:05 PM
ChatGPTचा वापर करताना काही गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
Avantika parab
2025-09-03 16:21:31
वैभव सूर्यवंशी फक्त 14 वर्षांचा आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
2025-09-03 15:51:39
एअरलाइनने या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, प्रवाशाला बेशिस्त घोषित करून कोलकात्यात पोहोचताच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
Jai Maharashtra News
2025-09-03 15:32:08
मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन ओबीसी मंत्री आणि संघटना महायुतीवर नाराज झाल्या आहेत. यानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Apeksha Bhandare
2025-09-03 15:07:57
आरोपींनी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तिच्या नावावर अटक वॉरंट असल्याचे सांगितले आणि सुरक्षेच्या नावाखाली पैसे उकळले.
2025-09-03 14:49:23
सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेला जीआर बेकायदेशीर म्हटलं आहे.
2025-09-03 14:17:12
26 वर्षाची गर्भवती महिला आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचा जीव धोक्यात आला आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधून ही एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
2025-09-03 13:57:21
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट्सपैकी एक आणि सेलिब्रिटींचे आकर्षण असलेले बास्टियन वांद्रे, गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी आपले दरवाजे बंद करत आहे.
Rashmi Mane
2025-09-03 13:45:13
एका रात्रीत तब्बल 526 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे युक्रेनवर डागण्यात आली. या हल्ल्याने युक्रेनचा पश्चिम भाग सर्वाधिक हादरला.
2025-09-03 13:29:17
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात काही खाताना कशी कसरत करावी लागते, याचा व्हिडिओ शेअर केला आहे. शुभांशू यांनी असेही सांगितले की, अन्न पचवण्यासाठी गुरुत्वाकर्षण आवश्यक नाही.
Amrita Joshi
2025-09-03 13:06:37
रशियाने भारताशी मैत्री अधिक घट्ट करत कच्च्या तेलावर मोठी सूट जाहीर केली आहे. या निर्णयामुळे भारताला थेट आर्थिक लाभ मिळणार असला तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता अधिक वाढणार आहे.
2025-09-03 13:02:02
सचिन-अंजली तेंडुलकर हे कपल तरुण वयापासून ते आता पन्नाशी उलटल्यानंतरही त्यांच्या चाहत्यांसाठी क्यूट कपल आहे. आताही त्यांचा लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेले असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
2025-09-03 12:41:44
मृत तरुणीची ओळख देवयानी किशोर गोळे अशी झाली असून ती पनवेलमधील महाविद्यालयात बीएमएसच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती.
2025-09-03 12:18:23
जर तुम्हाला गणेशोत्सादरम्यानच्या कुठेही उंदीर दिसला तर त्यामागे एक मोठा संकेत लपलेला आहे, जाणून घ्या...
2025-09-03 11:44:26
या बैठकीत किराणा माल, तयार अन्न, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, शालेय साहित्य आणि वाहनांवरील कर कमी करण्याच्या तसेच इलेक्ट्रिक वाहनांवरील कर वाढवण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू आहे.
2025-09-03 11:25:28
अलिबाग तालुक्यातील थळ गावात एक वादग्रस्त जमिनीचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या जमिनीची विक्री सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिला झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
2025-09-03 10:47:58
राज्यात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराने प्रदुषणविहरीत प्रवास करण्याचे आवाहन सरकार वारंवार करत आहे.
2025-09-03 10:19:08
कुल्लू जिल्ह्यातील आखाडा बाजाराजवळ सकाळी 11 ते 12 च्या सुमारास मोठा भूस्खलन झाले. ढिगाऱ्याखाली दोन लोक गाडले गेले असून त्यामध्ये एक काश्मिरी कामगार आणि एनडीआरएफ जवानाचा समावेश आहे.
2025-09-03 09:59:29
देशासह राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
2025-09-03 09:44:17
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पुष्टी केली आहे की पूर्वेकडील भागात रविवारी रात्री झालेल्या भूकंपात मृतांचा आकडा 1400 च्या पुढे गेला आहे, तर 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
2025-09-03 08:41:37
दिन
घन्टा
मिनेट