Saturday, September 06, 2025 09:11:13 AM
निवडकर्त्यांनी दुर्लक्षित केलेल्या आणि 15 सदस्यीय आशिया कप 2025 संघातून वगळलेल्या भारताच्या स्टार फलंदाज श्रेयस अय्यरबद्दल ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
Rashmi Mane
2025-08-26 18:37:17
नीरजने यापूर्वी 2022 मध्ये डायमंड लीग ट्रॉफी जिंकली होती. 2023 आणि 2024 मध्येही त्याने फायनल गाठली, मात्र जेतेपदावर शिक्कामोर्तब करता आले नाही.
Jai Maharashtra News
2025-08-26 12:35:27
आशिया कप 2025 सुरु होण्याच्या थोड्याच आधी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डासमोर मोठे स्पॉन्सरशीपचे संकट उभे ठाकले आहे. नुकतच केंद्र सरकारकडून ऑनलाईन मनी गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-26 12:13:02
जळगावमध्ये एकनाथ शिंदे यांचा नावाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक; हितेश-अर्पिता संघवी दाम्पत्यावर तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक करणाचा आरोप, पोलिस तपास सुरू.
Avantika parab
2025-08-10 21:19:44
रविवारी रात्री नागपूरमधील कामठी रोडवर असलेल्या एडन ग्रीन्स रिसार्ट येथे 'फ्रेंड्स अँड बियॉंड' पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ही पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली.
Ishwari Kuge
2025-08-05 20:35:07
माधवन बॉब यांनी आपल्या कारकिर्दीत 700 हून अधिक चित्रपटांत सहाय्यक आणि विनोदी भूमिका साकारल्या. त्यांनी रजनीकांत, कमल हासन, अजित, सूर्या, विजय यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.
2025-08-03 14:52:50
71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये शाहरुख, रानी मुखर्जी, विक्रांत मॅसी यांना गौरव; '12th फेल'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह दोन पुरस्कार मिळवले. संपूर्ण यादी एकदा पाहाच.
2025-08-02 11:57:23
मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व नवीन इमारतींची नावे मराठीत ठेवण्याची विनंती केली आहे.
2025-07-24 17:03:19
62 वर्षीय महिलेला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 7.88 कोटींना गंडा घालण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांनी ‘आनंद राठी’ या नामांकित फायनान्स कंपनीचे बनावट प्रतिनिधी असल्याचे भासवले.
2025-07-21 19:37:44
मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये जुंपली आहे. कोण एकनाथ खडसे? असा सवाल महाजनांनी केला आहे. महाजन एक सुसंस्कृत, जगविख्यात माणूस असल्याचा टोमणा एकनाथ खडसे यांनी मारला आहे.
2025-07-13 15:37:38
महाराष्ट्रात सर्व संजय नावाच्या व्यक्ती चर्चेत असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.
2025-07-13 15:31:41
मृत विद्यार्थी सोसायटीमध्ये त्याच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. दरम्यान, त्याचा शटलकॉक पहिल्या मजल्यावरील एका घराच्या खिडकीत अडकला. विद्यार्थी शटलकॉक बाहेर काढण्यासाठी खिडकीवर चढला.
2025-07-12 13:00:01
'मोहम्मदवाडी'चे नाव बदलून 'महादेववाडी' करावे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीर गड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधावे, अशी मागणी टिळेकर यांनी केली आहे.
2025-07-12 12:28:51
आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये राडा घातल्याचा प्रकार सध्या चर्चेत आहे. आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे आमदार गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
2025-07-09 17:53:39
पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वैश्याव्यवसाय सुरु आहे. दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. या छापेमारीमुळे 18 मुलींची सुटका झाली आहे.
2025-07-09 15:15:51
अलिबाग येथील ऑफिस पार्टी दरम्यान मुंबईतील एका महिलेने तिच्या पुरुष सहकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.
2025-07-04 17:28:20
डॉक्टरने तिला तपासणीच्या नावाखाली आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि तेथे महिला डॉक्टरच्या वासनेचा बळी ठरली. आरोपी डॉक्टर सुभाष हरप्रसाद विश्वास हा 48 वर्षांचा आहे.
2025-07-04 14:54:24
कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे.
2025-06-27 13:58:30
वर्धापनदिनानिमित्त शरद पवार गटाकडून पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले.
2025-06-10 21:15:42
पुण्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली बापलेकाने सेक्स रॅकेटचा धंदा सुरू केला. पुण्यातील बाणेर परिसरातील हा प्रकार धक्कादायक प्रकार आहे.
2025-05-14 18:48:11
दिन
घन्टा
मिनेट