Sunday, August 31, 2025 01:58:34 PM
आपण संपूर्ण ऑगस्ट महिन्याबद्दल बोललो तर, सोन्याच्या किमतीत मोठी चढ-उतार झाली आहेत.
Shamal Sawant
2025-08-31 12:53:47
मुंबईतील आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरु आहे. त्यातच आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-31 12:46:13
बाप्पाला खूप मोदक आवडतात. मात्र 20 हजार रुपये किलो मोदक पाहून आश्चर्यचकित व्हाल..
2025-08-31 09:20:22
रिलायन्स इंडस्ट्रीजने देशात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि गती देण्यासाठी ‘रिलायन्स इंटेलिजेंस’ नावाची नवीन उपकंपनी सुरू केली आहे.
Avantika parab
2025-08-30 19:38:01
रिलायन्स फाउंडेशनची ही योजना मुंबईच्या आरोग्यसेवा आणि पर्यावरणीय दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
Jai Maharashtra News
2025-08-30 16:35:37
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
Ishwari Kuge
2025-08-30 11:42:02
'सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला', असा आरोप कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी केला आहे. 'याविरोधातील लढा आम्ही तीव्र करणार', असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे.
2025-08-30 08:24:05
पुतिन सोमवारी चीनमध्ये होणाऱ्या प्रादेशिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, डिसेंबरमधील भारत दौऱ्याच्या तयारीवर चर्चा होईल.
2025-08-29 22:06:12
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत एकूण सकल मूल्यवर्धित (GVA) 7.6% ने वाढला.
2025-08-29 21:31:21
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल हा भारत-जपान सहकार्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि येत्या काही वर्षांत त्यावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
2025-08-29 18:40:19
या सभेत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी उपकंपनी रिलायन्स जिओच्या IPO ची तयारी सुरू असल्याचे सांगितले.
2025-08-29 17:58:56
ही बाहुली झेन बौद्ध परंपरेचे संस्थापक बोधिधर्म (दारुमा दैशी) यांच्यावर आधारित आहे. जपानी लोक एखादे ध्येय ठरवताना बाहुलीचा एक डोळा रंगवतात आणि ध्येय पूर्ण झाल्यावर दुसरा डोळा रंगवतात.
2025-08-29 17:31:24
गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू होणार आहे. या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे.
2025-08-28 17:58:46
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 133 व्या वर्षी गणेशोत्सवात ॠषीपंचमीनिमित्त 35 हजार महिलांनी अर्थवशीर्ष पठण केले आहे.
2025-08-28 07:20:22
केवळ 17 वर्षांचा कौटिल्य आता इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. कौटिल्यला 25 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
2025-08-27 22:25:57
एम्सच्या डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. त्यांनी असे निदान किट तयार केले आहे, जे फक्त 100 रुपयांत आणि अवघ्या 2 तासांत कर्करोग शोधू शकते.
2025-08-27 15:43:24
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले आणि गणेश पूजेत सहभागी झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
2025-08-27 15:17:46
आज गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. खरेदीसाठी बाजारात सगळीकडे गर्दी पाहायला मिळत आहे. दागिने खरेदी करणाऱ्या लोकांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे.
2025-08-27 14:52:52
नवी मुंबईतून मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी NMMT (नवी मुंबई महानगर परिवहन) यांनी खास बससेवा सुरू केली आहे.
2025-08-27 13:35:07
भारतीय क्रिकेटचा माजी जलदगती गोलंदाज आणि स्लीपर बॉल तज्ज्ञ आर अश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
2025-08-27 12:57:01
दिन
घन्टा
मिनेट