Monday, September 15, 2025 08:58:05 AM
Cobra Video Viral : घरातून तब्बल 10 फूट लांबीचा नाग बाहेर आला. सर्पमित्र त्याला पकडायचा प्रयत्न करत होता. त्याला पाहून साप माणसासारखा उभा राहिला. त्यानंतर जे घडले..
Amrita Joshi
2025-08-14 22:31:45
कीटक खूपच दुर्मिळ तर आहेतच आणि ते औषधांमध्येही देखील वापरले जातात. काही लोक त्यांना भाग्यवान मानत असल्याने तेही या कीटकींविषयीचे एक आकर्षण आहे.
2025-08-12 22:29:46
बेस्टची इलेक्ट्रिक बस सह्याद्री अथितीगृहासमोरून निघाली होती. त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या कारवर आदळली. तेव्हा ही महिला कारच्या शेजारी उभी होती.
2025-08-12 15:22:10
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे एक गाव आहे जिथे सोन्याचा पाऊस पडतो, असे येथील लोकांना वाटते. तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? हे सर्व नाट्यमय वाटते. जाणून घ्या पू्र्ण स्टोरी..
2025-08-09 14:23:19
काही काळापूर्वी एका 18 वर्षीय मुलीला बेशुद्ध अवस्थेत त्यांच्याकडे आणले गेले होते. सोबत असलेल्या मुलीच्या आईने सांगितले की, मुलगी बाथरूममध्ये आंघोळ करत होती. ती अचानक बेशुद्ध पडली.
2025-08-08 23:24:24
राजू शेट्टींनी अशी प्रतिक्रिया दिली की, 'गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरीसाठी एक विशेष केंद्र उभारून तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत'.
Ishwari Kuge
2025-08-08 16:08:58
हत्तीच्या या दोन पिल्लांना भेटलेल्या कासवान यांनी पोस्टमध्ये या भेटीचे वर्णन केले आहे. "त्यांना त्यांचा 'टोल टॅक्स' हवा होता," असं म्हणत त्यांनी या पिल्लांचं कौतुक केलं.
2025-08-07 21:42:29
Nandani Math : नांदणी येथील जैन मठात पूजनीय असलेल्या माधुरी हत्तीणीच्या स्थलांतरावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून वनतारा संस्थेने अधिकृत निवेदन जारी केले आहे.
2025-08-07 16:32:19
पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. हा दौरा 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
2025-08-06 18:35:20
इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने 6 ऑगस्टपासून ते 8 ऑगस्टपर्यंत हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकावर रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे.
2025-08-06 16:48:36
'9 ऑगस्ट रोजी ही यात्रा जम्मू आणि काश्मीर येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये पोहोचतील, जिथे सांगली जिल्ह्यातील 1 हजार तरूण रक्तदान करतील', अशी माहिती डॉ. उदय सामंत यांनी दिली.
2025-08-06 16:27:43
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत हिंदुस्तानी भाऊंनी अंबानींच्या समर्थनात विधान केलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच, हिंदुस्तानी भाऊंवर सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव होत आहे.
2025-08-06 14:34:58
रविवारी रात्री नागपूरमधील कामठी रोडवर असलेल्या एडन ग्रीन्स रिसार्ट येथे 'फ्रेंड्स अँड बियॉंड' पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ही पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली.
2025-08-05 20:35:07
मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याचा राग धरून एका व्यक्तीने स्वतःचे राहते घर पेटवले. या घटनेबाबत पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
2025-08-05 18:42:15
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की, 'राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोल्हापुरातील नांदणी मठासोबत आहे'.
2025-08-05 17:49:24
सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात हालचाल सुरू आहे. अशातच, या वादात आता एक नवे वळण आले आहे. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
2025-08-03 20:22:40
मुख्यमंत्री फडणवीसांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे'.
2025-08-03 19:50:36
माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात रविवारी सकाळी 5 वाजल्यापासून नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेष पदयात्रा काढली आहे.
2025-08-03 18:15:44
मद्यपान करण्यावरून जालना शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने मित्राचा राग अनावर झाला की एका मित्राने चक्क आपल्याच मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला.
2025-08-03 16:16:02
वनताराने माधुरी हत्तीणीच्या स्वागताचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केले होते. हा फोटो पाहताच, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यासह, वनतारा आणि पेटावरही नागरिक आक्रमक आहेत.
2025-08-03 13:23:32
दिन
घन्टा
मिनेट