Monday, September 15, 2025 12:31:14 PM
हरी नगरचे रहिवासी असलेले सिंग हे बांगला साहिब गुरुद्वाराहून पत्नीसह मोटारसायकलवरून घरी परतत असताना मेट्रो पिलर क्रमांक 57 जवळ एका बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
Jai Maharashtra News
2025-09-15 08:47:47
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी परदेशी कंपन्यांना जटिल, उच्च-तंत्रज्ञान उत्पादने तयार करण्यासाठी अमेरिकन कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी कुशल तज्ञांनाही आणण्याचे आवाहन केले.
Rashmi Mane
2025-09-15 07:45:05
जगभरात नेहमी वदग्रस्त निर्णयांमुळे चर्चेत असणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याने केलेल्या एक धक्कादायक निर्णय.
Ishwari Kuge
2025-09-14 18:03:16
गृह मंत्रालयाने भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सहा रेल्वे स्थानकांनाही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इमिग्रेशन चौक्या म्हणून घोषित केले आहे.
2025-09-03 20:16:46
विजेत्या संघाला 4.48 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 39.4 कोटी रुपये) बक्षीस मिळणार असून, ही रक्कम 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकापेक्षा चारपट जास्त आहे.
2025-09-01 14:16:57
चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा आयपीएल सामना खेळणाऱ्या अश्विनने आता आंतरराष्ट्रीय लीग टी-20 मध्ये रस दाखवला आहे.
2025-09-01 09:02:57
रविवार, 24 ऑगस्ट रोजी युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला. योगायोगाने हा दिवस युक्रेनचा स्वातंत्र्यदिन होता. या हल्ल्यातील काही ड्रोन कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पाजवळ पोहोचले.
2025-08-25 11:44:40
डोनाल्ड ट्रम्प हे आपण रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहेत. मात्र, पाश्चात्य देश युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेत खोडा घालत असल्याची टीका आता रशियाकडून होत आहे.
Amrita Joshi
2025-08-24 20:00:14
तुम्हाला माहीत आहे का, पुतिन जेव्हा कुठेही दौऱ्यावर जातात, तेव्हा त्यांच्यासोबत एक 'पूप सूटकेस' असते. यात त्यांचे मलमूत्र जमा करून ते रशियाला नेले जाते. जाणून घ्या, ही अनोखी व्यवस्था का बरे केली आहे?
2025-08-22 18:47:12
सरकार सध्याचे जीएसटी दर सोपे आणि एकसमान करण्याचा विचार करत आहे. जर ही नवीन व्यवस्था लागू झाली तर त्याचा थेट फायदा घर खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांना होईल.
Shamal Sawant
2025-08-22 18:38:44
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक महिती समोर आली आहे. मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने आरोपी हर्षलने भर रस्त्यात दोन जणांच्या पोटात चाकूने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
2025-08-22 17:12:31
अमेरिकन सरकारच्या निर्णयाची माहिती देताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले आहे की, आम्ही व्यावसायिक ट्रक चालकांसाठी सर्व प्रकारचे कामगार व्हिसा देण्यावर तात्काळ बंदी घालत आहोत.
2025-08-22 16:32:58
चीनच्या सर्वोच्च राजदूतांना भेटल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनशी संबंध सुधारण्यात "स्थिर प्रगती" झाल्याचे कौतुक केले.
2025-08-20 10:07:55
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. गृह मंत्रालयाने ही यादी जाहीर केली आहे. यावेळी हे पुरस्कार ऑपरेशन सिंदूरच्या नायकांना देण्यात आले आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-14 20:05:17
दक्षिण कोरियाचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री चो ह्युन 15 ते 17 ऑगस्टदरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) सांगितले आहे.
2025-08-14 19:47:33
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा खर्च ते कोणत्या देशात जाणार आहेत, किती दिवसांचा दौरा आहे आणि या काळात तेथे काय घडणार आहे यावर अवलंबून असतो. त्यानुसार खर्चाचे व्यवस्थापन केले जाते.
2025-07-29 20:00:14
मुंबईतील 2 आणि उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील 14 ठिकाणी ED ने छापे टाकले आहेत. मुंबईतील वांद्रे येथे शहजाद शेख नावाच्या व्यक्तीची 2 कोटींच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे.
2025-07-17 10:29:39
भारतीय नागरिकांना 1 कोटीपेक्षा कमी गुंतवणुकीत 9 देशांमध्ये नागरिकत्व घेण्याची संधी; डोमिनिका, तुर्की, ग्रेनाडा यांचाही समावेश
Avantika parab
2025-07-16 21:26:01
टपाल विभागाने ऑगस्ट 2025 पासून देशभरातील सर्व 1.5 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसमध्ये UPI द्वारे पेमेंट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-06-28 17:03:25
IDFC फर्स्ट बँकेने आपल्या NRI ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. याद्वारे बँकेचे NRI ग्राहक परदेशी नंबरवरून देखील UPI द्वारे पेमेंट करू शकतात. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.
2025-06-28 15:20:35
दिन
घन्टा
मिनेट