Wednesday, August 20, 2025 05:34:35 PM
मराठा आंदोलनादरम्यान लातूर येथे कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात पदावरून हटवण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सूरज चव्हाण यांची, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात प्रा
Shamal Sawant
2025-08-14 07:18:24
राष्ट्रवादीचे मंत्री एकामागोमाग एक असे सलग वाद ओढवून घेत आहेत. पण एकाच दगडात तीन पक्षी मारले. कोकाटेंवरील कारवाईच्या निमित्ताने दादांनी काय काय साधलं.
Apeksha Bhandare
2025-08-02 21:47:36
लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या सभागृहात पत्ते खेळणाऱ्या व्यक्तीकडून राजीनामा घेणे अपेक्षित होते, पण त्याऐवजी त्यांना बढती दिली गेली, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
Jai Maharashtra News
2025-08-01 17:45:44
रमी खेळल्याच्या वादानंतर माणिकराव कोकाटे यांचं कृषी खाते बदललं; अंजली दमानिया यांनी सरकारवर टीका केली, विरोधकांकडूनही संताप व्यक्त.
Avantika parab
2025-08-01 09:31:40
माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपवले, रमी वादानंतर डॅमेज कंट्रोल. एकनाथ शिंदेंनी सरकारचं शेतकरीहिताचं धोरण स्पष्ट केलं.
2025-08-01 08:45:04
रमी वादात अडकलेल्या माणिकराव कोकाटेंकडून कृषीखाते काढून दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आले. महायुती सरकारचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न.
2025-08-01 08:23:34
बुधवारी सकाळी, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दावा केला की, 'माणिकराव कोकाटे 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते, तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते'.
Ishwari Kuge
2025-07-30 11:22:25
‘जंगली रमी’ वादानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची महत्त्वपूर्ण भेट, राजीनाम्याची शक्यता मावळली, अजित पवारांनी समज दिल्यावर कोकाटेंना माफी.
2025-07-29 11:58:12
राज्याच्या राजकारणात एक नवीन बदल पाहायला मिळू शकतो. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रालयाचा कारभार हा मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
2025-07-23 19:25:57
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी 20 जुलै रोजी सभागृहात रमी खेळताना दिसल्याने अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. यावर, सुप्रिया सुळेंनी देखील कोकाटेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
2025-07-22 15:35:30
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. आता पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे.
2025-07-22 11:57:10
माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मला रमी खेळता येत नाही. माझी नाहक बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचणार असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे.
2025-07-22 11:19:45
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळताना व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला. यानंतर व्हिडिओवर राज्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
2025-07-22 09:39:46
कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ आली असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. कोकाटेंचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे.
2025-07-20 16:43:45
कोकाटेंच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाठराखण केली आहे. हल्ली कुणीही रमी खेळतं. आमिर खान, सलमान खान रमी खेळतात असेही सरनाईक यांनी सांगितले आहे.
2025-07-20 14:45:49
रोहित पवारांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात माणिकराव कोकाटे 'जंगली रमी' खेळत होते. यावर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अनोख्या शैलीत उत्तर दिले.
2025-07-20 14:37:55
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळातील मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला. यावर शाह चार मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचा खळबळजनक खुलासा राऊतांनी केला आहे.
2025-07-20 14:27:26
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चक्क 'जंगली रमी' खेळत होते.
2025-07-20 10:49:32
आता माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य करून नवा रोष ओढवून घेतला आहे.
2025-05-31 20:06:21
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
2025-05-30 13:51:34
दिन
घन्टा
मिनेट