Wednesday, August 20, 2025 09:13:24 AM
तुमकुरू जिल्ह्यातील एका महिलेची डॉ. रामचंद्रय्याने हत्या केली; मृतदेहाचे 19 तुकडे सापडले, पोलिसांनी तपास करून आरोपीला पकडले.
Avantika parab
2025-08-13 13:59:16
राज्यातील ठाणे जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी दोन चुलत भावांची हत्या केल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Rashmi Mane
2025-08-12 15:31:21
दहीहंडी सरावादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात एका 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार केतकीपाडा भागात घडला असून मृताचे नाव महेश रमेश जाधव असे आहे.
Jai Maharashtra News
2025-08-11 16:59:59
बीडच्या परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. तिघांना अटक, एक फरार. घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण; महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
2025-08-11 15:04:09
46 वर्षीय जयेश भालचंद्र गोंधळेकर याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
Shamal Sawant
2025-08-11 13:08:13
49 वर्षीय छाया पुरव या महिलेला झाडाची फांदी पडल्याने गंभीर दुखापत झाली होती. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला.
2025-08-10 17:40:42
टिंकू खान आणि हल्लेखोरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद होता. हा वाद कशावरून सुरू झाला होता, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या वादामुळेच ही हिंसक घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
2025-08-10 14:49:33
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची दिल्ली परिसरात पार्किंगच्या वादातून एका व्यक्तीने हत्या केल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
2025-08-08 09:39:47
महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची अमानुषपणे हत्या केली. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीच्या कानात कीटकनाशक टाकले, ज्यामुळे पतीचा मृत्यू झाला.
2025-08-06 19:23:37
एकीकडे वातावरणातील बदलासह मोसंबीच्या फळावर बुरशीजन्य मगरी रोग पडल्याने मोसंबीला गळती लागली असतानाच दुसरीकडे बाजारात मोसंबीचे दर मोठ्या प्रमाणावर पडले आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-03 20:59:12
बुलढाण्यात चाकूने वार करत तरुणाची हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणामुळे हत्या झाल्याची पोलिसांनी माहिती दिली. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणात बुलढाणा पोलिसांकडून चार आरोप
2025-08-03 19:32:40
2025-07-30 22:21:29
रायगडमध्ये डिश रिपेअरिंगसाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी वृद्धेचा गळा दाबून खून केला. दागिन्यांसाठी हत्या करून नैसर्गिक मृत्यू भासवण्याचा प्रयत्न; आरोपी बालसुधारगृहात.
2025-07-28 21:28:54
शहापूर तालुक्यात आईने तीन मुलींना विष घालून ठार मारले. मुलींच्या नातेवाईकांच्या संशयावरून पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड. आरोपी आई पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत.
2025-07-28 15:45:46
जळगाव जिल्ह्यात एक मन सुन्न करणारा सिरीयल किलिंग प्रकरण उघडकीस आलं आहे. अनिल गोविंदा संदानशिव या नराधमाने महिलांशी प्रेमाचे नाटक करुन त्यांचा विश्वास संपादन करायचा.
2025-07-27 11:56:35
या हल्ल्यात पीडिताच्या डोक्यावर हॉकी स्टिकने वार करण्यात आला. ही घटना वाशी सेक्टर 9 येथील आय.सी.एल.ई.एस. मोतीलाल झुनझुनवाला कॉलेजच्या बाहेर घडली.
2025-07-24 21:22:28
सोमवारी संध्याकाळी मुलांमध्ये खेळताना वाद झाला होता. मंगळवारी पहाटे 1 वाजताच्या सुमारास दोघांनी मिळून पीडित मुलाचा गळ्या दोरीने दाबून हत्या केल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे.
2025-07-24 19:38:40
नालासोपाऱ्यात प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; फरशांखाली गाडलेला मृतदेह 15 दिवसांनी सापडला, कोमल व मोनू फरार
2025-07-21 20:06:17
शिवम चिकणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. शिवम हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. शिवमला मुलीच्या कुटुंबियांकडून जबर मारहाण करण्यात आली होती.
2025-07-21 19:10:10
महादेव मुंडे हत्याप्रकरणात आरोपी मोकळेच, पत्नी ज्ञानेश्वरींचा मुख्यमंत्र्यांना भावनिक इशारा 'माझा एन्काउंटर करा, पण न्याय द्या', आत्मदहनाचा इशारा दिला.
2025-07-18 19:50:07
दिन
घन्टा
मिनेट