Sunday, August 31, 2025 11:06:44 AM
शुभांशू शुक्ला यांनी स्पष्ट केले की या अनुभवामुळे भारताच्या गगनयान मोहिमेसाठी महत्त्वाचे धडे मिळाले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-21 15:47:48
मागील तीन-चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहे. रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये एक बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे.
Ishwari Kuge
2025-08-21 15:11:40
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Rashmi Mane
2025-08-21 12:33:22
कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांना बंद घालण्यात येणार आहे.
2025-08-21 10:25:05
एक भरधाव कंटेनर ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने मागून येणाऱ्या वॅगनआर कारने अचानक ट्रकला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी भीषण होती की कार ट्रकच्या मागील चाकाखाली अडकली.
2025-08-13 17:30:55
गणेशोत्सव जवळ आल्यावर चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात येतात. या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
2025-08-13 08:55:09
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षातील मंत्र्यांमध्ये विविध स्तरावर चढाओढ असल्याची पाहायला मिळत आहेत.
2025-08-12 21:07:51
निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे.
2025-08-12 17:10:13
महायुतीतील रायगड पालकमंत्रिपदाच्या वादाला नवा रंग; भरत गोगावले व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीला गैरहजर, आंतरिक नाराजीच्या चर्चांना उधाण .
Avantika parab
2025-08-12 13:06:06
पवित्र श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. या अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
2025-08-11 16:32:55
49 वर्षीय छाया पुरव या महिलेला झाडाची फांदी पडल्याने गंभीर दुखापत झाली होती. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला.
2025-08-10 17:40:42
प्राप्त माहितीनुसार, 6:45 ते 7:00 वाजेच्या दरम्यान भावेश एटीएमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना स्टीलच्या हँडलला हात लावल्यानंतर त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. त्यानंतर तो ताबडतोब जागीच कोसळला.
2025-08-10 14:31:40
उत्तर भारतीयांविरोधातील हिंसाचार भडकवल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
2025-08-04 17:07:43
जय अजित पवार यांच्या साखरपुडा सोहळ्यानंतर आता शरद पवार गटाचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांचा साखरपुडा 3 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत होणार आहे.
2025-08-03 15:13:27
वनताराने माधुरी हत्तीणीच्या स्वागताचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केले होते. हा फोटो पाहताच, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यासह, वनतारा आणि पेटावरही नागरिक आक्रमक आहेत.
2025-08-03 13:23:32
अजित पवार त्यांच्या राजकीय वक्तव्यासाठी विशेष ओळखले जातात. अलिबाग येथे रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा पार पडला. या दरम्यान, अजित दादांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला.
2025-08-03 12:41:51
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या ‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं?’ या वक्तव्याने वाद निर्माण केला असून विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
2025-08-03 12:23:27
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसैनिक आक्रमक झाले. पनवेलमधील डान्स बारवर हल्ला करत जोरदार तोडफोड केली. 'महाराजांच्या भूमीत डान्स बार चालणार नाही' अशी भूमिका मनसेची.
2025-08-03 09:58:17
पुण्यातील यवत दंगलीबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यवत दंगल संवेदनशीलपणे हाताळा अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-02 16:12:11
राज ठाकरे यांनी रायगड मेळाव्यात मराठी अस्मिता, परप्रांतीय अतिक्रमण आणि सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला; भाषणात अनेक मुद्दे गाजले.
2025-08-02 13:55:29
दिन
घन्टा
मिनेट