Thursday, August 21, 2025 01:24:18 AM
गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी अनेक लोक दागिन्यांच्या दुकानात गर्दी करत आहेत.
Ishwari Kuge
2025-08-20 16:14:02
एअरटेल टेलिकॉम कंपनीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील काही तासांपासून एअरटेल सिमकार्ड वापरकर्त्यांना कॉल करण्यात आणि इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत.
2025-08-18 19:42:31
इंग्लंडविरुद्ध यश मिळवल्यानंतर टीम इंडिया आशिया कप आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. युवा खेळाडूंना मोठी संधी, शेड्यूलसह पुढील आव्हानांची तयारी सुरू.
Avantika parab
2025-08-05 15:59:34
4 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोनं 1,01,340 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने तर चांदी 1,12,900 रुपये किलो दराने मिळते.
2025-08-04 12:11:28
युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने वॉशिंग्टनहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. त्यानंतर पायलटने 'मेडे' अलर्ट जारी केला.
Jai Maharashtra News
2025-07-29 19:40:36
सोम ललित शाळेच्या चौथ्या मजल्यावरून एका 16 वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा तिचा मृत्यू झा
2025-07-25 21:42:44
झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी येथील सरकारी शाळेतील इमारतीचा छताचा भाग कोसळला. या दुर्घटनेत 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच 28 जण जखमी झाले.
2025-07-25 17:17:48
सरकारने आता सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची अर्जित रजा घेण्याची परवानगी दिली आहे. राज्यसभेत कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात घोषणा केली.
2025-07-25 15:50:36
मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कार्यकर्त्यांनी ढाबा चालकांना मराठीत फलक लावण्याचे निर्देश दिले.
2025-07-25 14:44:07
यामध्ये ULLU, ALTT, Big Shots, MoodX, Desiflix यांसारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. सरकारकडून जारी अधिसूचनेनुसार, या प्लॅटफॉर्म्सवर सॉफ्ट पोर्न आणि अश्लील कंटेंट प्रेक्षकांना दाखवला जात होता.
2025-07-25 13:13:38
एअर इंडियाचे तब्बल 112 वैमानिक अचानक आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 51 कमांडर आणि 61 फ्लाइट ऑफिसर्स यांचा समावेश होता.
2025-07-24 20:24:31
सायबेरियन अंगारा एअरलाइन्सच्या विमानाचे अवशेष चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या टेकडीच्या तळाशी सापडले आहेत.
2025-07-24 14:32:14
अल कायदाच्या चार अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद, नॉएडा आणि नवी दिल्लीत एटीएसने धाड टाकली.
Apeksha Bhandare
2025-07-24 09:05:43
अपघातात मृत्यू झालेल्या एका प्रवाशाचा मृतदेह चुकीने दुसऱ्याच कुटुंबाला सोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
2025-07-23 19:34:23
उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमध्ये एकाच वेळी ही कारवाई पार पडली. एटीएसने अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे.
2025-07-23 18:31:11
तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकांनी तत्काळ मानक कार्यप्रणालीचे पालन करत अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर विमान खाडीत परत आणण्यात आले.
2025-07-23 18:08:22
कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान AI2744 सोमवारी सकाळी मुसळधार पावसात लँडिंग दरम्यान घसरले. ही घटना सकाळी 9:27 वाजण्याच्या सुमारास घडली.
2025-07-21 16:42:23
अधिवेशन काळात बिहार मतदार यादी विशेष सघन पुनर्विलोकन, पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अहमदाबाद विमान अपघात अशा महत्त्वाच्या मुद्द्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
2025-07-20 18:15:21
गेल्या काही दिवसांत सोने पुन्हा महागले आहे. प्रमुख शहरांत 10 ग्रॅमचा दर ₹1,00,000 च्या पुढे गेला असून आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेचा परिणाम भारतातील भावावर झाला आहे.
2025-07-20 16:07:23
एअर इंडिया AI-171 विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालावर आधारित काही अंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी 'दिशाभूल करणाऱ्या' बातम्या प्रसारित केल्या, असा आरोप फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (FIP) ने केला आहे.
2025-07-19 19:32:58
दिन
घन्टा
मिनेट