Wednesday, September 03, 2025 08:18:07 AM
न्यायालयाने खानला महिन्यातून दोनदा गणेशपेठ पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आणि तपास आणि कायदेशीर कारवाईत पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-12 15:21:56
आजमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर एआयएमआयएमचे (AIMIM) सदस्य इम्तियाज जलील यांनीही अबू आजमींवर टीका केली. 'अबू आजमी वेडा माणूस आहे', अशी संतप्त टीका यावेळी इम्तियाज जलील यांनी केली आहे.
Ishwari Kuge
2025-06-25 15:07:53
गेल्या काही काळापासून 'शक्तिमान' हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सर्वत्र होत होती. कोणता अभिनेता 'शक्तिमान'ची भूमिका साकारणार आहे? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
2025-06-23 14:52:40
ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, सोडचिट्ठी देताना संजय लाखे पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
2025-06-23 13:31:06
अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य ताजं असताना मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील अबू आझमींप्रमाणे औरंगजेबाची स्तुती केली आहे. आसिफ शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेला उधाण मिळालं आहे.
2025-06-23 08:13:34
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर अचूक हल्ला करून जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. 35+ पाक सैनिक ठार; भारताचे सर्व जवान सुरक्षित परतले.
2025-05-13 14:37:23
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती शिगेला पोहोचली आहे. अशातच, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
2025-05-10 15:14:55
कार्यक्रमाच्या वेळी शहांनी वारंवार ‘शिवाजी, शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-13 12:37:46
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-04-11 20:14:13
नेटफ्लिक्सवर त्याच्या रिलीजबद्दल अफवा पसरल्या असताना, आता ओटीटी प्लॅटफॉर्मने अखेर याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे.
2025-04-10 19:13:59
सामाजिक न्याय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादचे नाव रत्नापूर आणि दौलताबादचे नाव देवगिरी करण्याची मागणी केली आहे, ज्याला भाजपचाही पाठिंबा आहे.
2025-04-09 15:37:29
सालाबादप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे मनसेचा मेळावा संपन्न झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले.
Manasi Deshmukh
2025-04-01 16:50:08
गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, 'आपण आता खरे मुद्दे बाजूला ठेवून औरंगजेबाची कबर तशीच ठेवावी की पाडावी यावर चर्चा करत आहोत. चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काही उपयोगाचे नाहीत
2025-03-31 19:50:49
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे मनसेचा मेळावा संपन्न झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले. येवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली.
2025-03-30 21:04:02
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे.
2025-03-30 12:18:08
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
2025-03-29 10:04:15
Chhaava Box Office Collection Day 40 : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच आहे.
2025-03-25 19:46:26
हास्य कलाकार कुणाल कामरा सध्या वादात सापडला आहे. कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त शब्द वापरला आहे. कामराच्या वक्तव्याने शिवसैनिक संतापल्याचे पाहायला मिळाले.
2025-03-25 16:59:31
अधिकाऱ्यांच्या मते, 2025 मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत महाराष्ट्रात जातीय तणावाच्या 823 घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या हिंसाचाराचाही समावेश आहे.
2025-03-25 15:03:39
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात राडा झाल्याचं देखील पाहायला मिळालं होत.
2025-03-23 19:31:14
दिन
घन्टा
मिनेट