Gold Reserves: भारताला लागली लॉटरी; 'या' राज्यात सापडलं सोन्याचं घबाड; जाणून घ्या
भारताच्या खनिज संपत्तीमध्ये पुन्हा एकदा मोठा शोध लागला आहे. देवगड, सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे आढळले. राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार.