Friday, September 05, 2025 01:13:37 AM
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री "द काश्मीर फाईल्स' चित्रपटानंतर 'द बंगाल फाइल्स' चित्रपट घेऊन येत आहेत. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे.
Apeksha Bhandare
2025-09-04 18:21:39
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले, न सुटणारा प्रश्न आम्ही सोडवला अशी टिमकी सरकारने मारली असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
2025-09-04 17:49:23
छगन भुजबळ नाराज नाहीत, मी त्यांना आश्वस्त केलं आहे. हा सरसकटचा जीआर नाही, पुराव्यांचा जीआर आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
2025-09-04 15:58:17
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काऊंसिलीची 56 वी बैठकी घेतली. या बैठकीत जीएसटीसंदर्भातील बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आयपीएल सामान्यांबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-09-04 15:38:21
टीव्हीवर एखादी मालिका पाहताना तुम्ही जाहिरात तर नक्कीच पाहिली असेल. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का, की भारतात टीव्हीवर प्रसारित होणारी पहिली जाहिरात कोणती होती? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
Ishwari Kuge
2025-09-04 14:56:36
शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी 1932.72 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
2025-09-04 12:11:38
गणरायाच्या सानिध्यात दहा दिवस घालवल्यानंतर अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या जड अंतकरणाने निरोप देतात.
Rashmi Mane
2025-09-04 09:19:51
गणेश विसर्जन 2025 साठी सेंट्रल व वेस्टर्न रेल्वेने मध्यरात्री विशेष स्थानिक ट्रेन सेवा जाहीर केली, ज्यामुळे भाविकांचा विसर्जनानंतरचा प्रवास सोपा व सुरक्षित होईल.
Avantika parab
2025-09-03 20:54:45
गृह मंत्रालयाने भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सहा रेल्वे स्थानकांनाही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इमिग्रेशन चौक्या म्हणून घोषित केले आहे.
Jai Maharashtra News
2025-09-03 20:16:46
आमदार असलम शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पत्र लिहून 8 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
2025-09-03 19:26:04
मुंबईतील वडाळा-सीएसएमटी-गेटवे ऑफ इंडिया मेट्रो लाईन, ठाण्यातील रिंग मेट्रो, पुणे मेट्रोच्या लाईन 2 आणि लाईन 4 चा विस्तार, तसेच नागपूर मेट्रो फेज 2 या प्रकल्पांसाठी मंजुरी देण्यात आली.
2025-09-03 18:32:46
यावर्षी लालबागच्या राजाच्या दर्शन व्यवस्थेमुळे वादंग निर्माण झाले आहे.
2025-09-03 18:10:49
आज सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 हिरव्या रंगात बंद झाले, तर फक्त 8 समभाग घसरणीत होते. टाटा स्टीलने सर्वाधिक उसळी घेतली असून त्याचे शेअर्स तब्बल 5.90 टक्क्यांनी वाढले.
2025-09-03 16:59:02
कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे.
2025-09-03 16:13:48
एअरलाइनने या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, प्रवाशाला बेशिस्त घोषित करून कोलकात्यात पोहोचताच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
2025-09-03 15:32:08
मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन ओबीसी मंत्री आणि संघटना महायुतीवर नाराज झाल्या आहेत. यानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
2025-09-03 15:07:57
आरोपींनी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तिच्या नावावर अटक वॉरंट असल्याचे सांगितले आणि सुरक्षेच्या नावाखाली पैसे उकळले.
2025-09-03 14:49:23
सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेला जीआर बेकायदेशीर म्हटलं आहे.
2025-09-03 14:17:12
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट्सपैकी एक आणि सेलिब्रिटींचे आकर्षण असलेले बास्टियन वांद्रे, गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी आपले दरवाजे बंद करत आहे.
2025-09-03 13:45:13
मृत तरुणीची ओळख देवयानी किशोर गोळे अशी झाली असून ती पनवेलमधील महाविद्यालयात बीएमएसच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती.
2025-09-03 12:18:23
दिन
घन्टा
मिनेट