Monday, September 01, 2025 05:11:55 AM
मनोज जरांगे पाटील यांनी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदान परिसरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. परंतु मनोज जरांगे पाटलांनी किती वेळा उपोषण केलं आहे. हे तुम्हाला माहिती आहे का, जाणून घ्या..
Apeksha Bhandare
2025-08-29 13:42:58
मनोज जरांगे सकाळी मुंबईत आंदोलनासाठी आले आहेत. यावर जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जातंय असा टोला संजय राऊत यांनी महायुतीला लगावला आहे.
2025-08-29 13:25:06
मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहे. यासह, मनोज जरांगे म्हणाले की, 'जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही'.
Ishwari Kuge
2025-08-29 12:59:58
रशियाने युक्रेनची राजधानी कीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात कीवमधील 12 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले आहेत.
2025-08-29 11:29:01
मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे.
2025-08-29 11:03:56
आझाद मैदानावर आंदोलकांनी मोठी तूफान गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकासोबत बोलताना दिसले.
Shamal Sawant
2025-08-29 10:28:55
मंगेश सांबळे यांनी मागच्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. यावेळी सदावर्तेंचा वेल्डिंगचा चष्मा फोडणार असल्याचे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.
2025-08-29 09:02:57
कोची येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान ते अचानक स्टेजवर कोसळले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी केली.
Jai Maharashtra News
2025-08-27 14:10:45
हे प्रत्यारोपण ब्रेन डेड झालेल्या 39 वर्षीय व्यक्तीवर करण्यात आले, ज्याच्या कुटुंबाने प्रयोगासाठी परवानगी दिली होती. आश्चर्यकारक बाब म्हणजे हे फुफ्फुस तब्बल 9 दिवस मानवी शरीरात कार्यरत राहिले.
2025-08-26 18:50:46
मीरा रोड येथील नूरजहाँ-1 इमारतीचा स्लॅब कोसळून एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
2025-08-26 18:21:52
पुणे स्टेशनवरून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या बसचे (एमएच-12-क्यूजी-2067) चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
2025-08-26 16:53:07
कॅलिफोर्नियाच्या वाइन कंट्री आणि सेंट्रल ओरेगॉनमध्ये रात्रभर वणवे तीव्र झाले आहेत, रविवारी कडक, कोरड्या परिस्थितीतही कर्मचारी आग विझवण्यासाठी झुंजत आहेत. शेकडो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.
Amrita Joshi
2025-08-26 14:36:29
सोमवारी सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.
2025-08-25 12:50:27
रविवार, 24 ऑगस्ट रोजी युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला. योगायोगाने हा दिवस युक्रेनचा स्वातंत्र्यदिन होता. या हल्ल्यातील काही ड्रोन कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पाजवळ पोहोचले.
2025-08-25 11:44:40
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. मोठ्या पडद्यावर बराच काळ काम केल्यानंतर, लवकरच आदिनाथ कोठारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणा
2025-08-24 21:12:20
इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब डागल्यानंतर काही दिवसांनी आयडीएफने येमेनच्या राजधानीला लक्ष्य केले आहे.
2025-08-24 21:06:54
जुगाडाच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तूंना पाकिस्तानच्या लोकांनी लक्झरी असे नाव दिले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यावर लोक पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.
2025-08-24 12:29:41
Man Died After Eating Chicken on His Birthday : वाढदिवसाची पार्टी एका व्यक्तीच्या जीवावर बेतली. या व्यक्तीने वाढदिवशी रिसॉर्टमध्ये चिकन खाल्लं. यानंतर काही दिवसांच्या आजारपणानंतर तिचा मृत्यू झाला.
2025-08-23 22:52:20
काही लोकांना विचित्र छंद असतात. ते विचित्र छंद कधीकधी महाग पडतात आणि ते पूर्ण करताना कधीकधी त्यांचा जीवही धोक्यात येतो. अलिकडेच एका चिनी महिलेसोबत अशीच एक घटना घडली.
2025-08-23 20:10:42
शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सात कुत्र्यांच्या टोळीने एका तरुणावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
2025-08-23 18:24:08
दिन
घन्टा
मिनेट