Sunday, August 31, 2025 11:08:19 AM
ही घटना कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा गावात घडली. मृतांमध्ये वंदना प्रकाश पाटील (37), तिचा मुलगा ओमप्रकाश पाटील (18) आणि 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
Jai Maharashtra News
2025-08-27 21:30:09
या कारवाईत एकूण 4 माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार झाले. घटनास्थळावरून 1 एसएलआर रायफल, 2 इन्सास रायफल आणि 1.303 रायफल जप्त करण्यात आली आहे.
2025-08-27 18:09:35
या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 10 तालुके आणि 115 गावांना थेट फायदा होणार आहे. तसेच, हा महामार्ग नागपूर व मुंबईसारख्या मोठ्या शहरांना मागास आणि आदिवासी बहुल भागांना जोडेल.
2025-08-27 17:40:38
गोंदियेत अभिषेक तुरकर आणि सहकाऱ्यांनी पैशासाठी 21 वर्षांच्या अन्नू ठाकूरचा खून करून तिचा 7 महिन्याचा मुलगा विक्री केला, पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले.
Avantika parab
2025-08-23 09:04:06
महाज्योतीच्या निधीला सरकारकडून कात्री लावण्यात आल्याची चर्चा आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचा भोजन, निर्वाह भत्ता अडवल्याची माहिती मिळत आहे.
Apeksha Bhandare
2025-08-10 11:41:23
छत्रपती संभाजीनगर छावणीतील सुभेदार मनोजकुमार काटकर यांच्या भरधाव कारने शेतकऱ्यांना धडक दिली. ही घटना सकाळी 8 वाजता तलत कॉलेजजवळ छत्रपती संभाजीनगर-खुल्दाबाद रस्त्यावर घडली.
2025-08-04 13:46:21
गोंदिया देवरी येथील ट्रकचा अपघाताचा एक सीसीटीव्ही फुटेड समोर आला आहे. स्थानिक दुकानातून लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे अपघात झाला आहे.
2025-08-04 08:21:50
छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहेत. पुण्यात अकरा वाजता विजय घाडगे अजित पवारांना भेटण्यासाठी जाणार आहेत.
2025-07-25 10:04:22
गोदिंयात शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2025-07-25 07:06:20
गोंदियातील स्पा सेंटरमध्ये मेकअप आणि मसाजच्या नावाखाली देहव्यवसाय; पाच महिला, दोन पुरुष अटकेत. पोलिसांनी धाड टाकून दोघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
2025-07-12 21:07:54
आशिया खंडातील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प अशी ओळख असलेल्या खोडद ग्रामस्थांनी आज शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची नारायणगाव येथे भेट घेत निवेदन दिले आहे.
2025-07-03 19:38:16
पारिजातकाच्या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. रोगप्रतिकारक शक्ती, त्वचाविकार, संधिवात आणि कंबरदुखी, श्वसनविकार अशा विविध आरोग्यदायी फायद्यासाठी पारिजातकाच्या पानांचा वापर केला जातो.
2025-07-03 18:38:17
गोंदिया जिल्हा परिषदेत महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज आला. घराची रेकी करुन दारातून आत पैसे टाकले.
2025-07-03 17:28:34
मद्यपान करून पतीने पत्नीसोबत भांडण केल्याने संतापलेल्या पत्नीने, 'दारू का पितोस?' असं म्हणत मजबूत लाकडी दांडाचा वापर करून पतीच्या डोक्यावर जोरात मारले.
Ishwari Kuge
2025-07-02 10:59:31
गोंदिया तालुक्यात पैशांवरून वाद होऊन 17 वर्षीय मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, शवविच्छेदन अहवालातून खुनाचे तथ्य समोर आले आहे.
2025-07-01 12:39:25
पाच तारखेआधी हिंदी सक्ती मागे घेतल्यास जल्लोष करु. 5 तारखेला आम्ही विजयी मोर्चा काढू अशी माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली.
2025-06-29 12:47:07
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 18 संचालका पदांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली.
2025-06-29 12:24:10
पाणी घेण्यासाठी विक्रम कोळी नावाचा तरुण हॉटेलमध्ये गेला होता. यादरम्यान, विक्रमचा हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला धक्का लागला. मात्र, धक्का लागल्यामुळे विक्रम कोळीला बेधडक मारहाण करण्यात आली.
2025-06-20 18:23:31
अभिनेता सलमान खान आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दिसला होता. मात्र, या कार्यक्रमात सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.
2025-06-20 17:23:12
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी या महामार्गावरील अंजोरा आणि साखरी टोला या दोन गावांच्या परिसरात नागरिकांना दिवसाढवळ्या पट्टेदार वाघाचे दर्शन झाले.
2025-06-20 16:25:43
दिन
घन्टा
मिनेट