Wednesday, September 03, 2025 09:08:30 AM
वॉरेन काही काळापासून आजारी होते. त्यांना खाण्यापिण्यात अडचण, अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणवत होती. डॉक्टरांकडे न जाता त्यांनी त्यांची लक्षणे ChatGPT ला सांगितली.
Jai Maharashtra News
2025-09-02 12:31:56
13 ऑगस्ट रोजी रियाला दुसऱ्यांदा साप चावला. यावेळी तिची प्रकृती खूपच खालावली आणि तिला प्रयागराजमधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
2025-08-31 21:45:58
Relationship Advice : आपण कधी कधी कोणाच्या खूप जवळ जातो, एकत्र वेळ घालवतो. मात्र, आपण त्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये नसतो. त्यामुळे असं नातं नेमकं काय आहे, ते स्पष्ट होत नाही.
Amrita Joshi
2025-08-30 13:44:00
मिल्की मशरूमचे नियमित सेवन आरोग्याला कोणते फायदे मिळतात, जाणून घेऊया.
Apeksha Bhandare
2025-08-30 10:01:56
मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणून ओळखला जाणारा हा आजार आज जागतिक आरोग्यासाठी एक गंभीर आव्हान बनला आहे. जागतिक आकडेवारीनुसार, दर 34 सेकंदाला एक व्यक्ती हृदयरोगामुळे मृत्युमुखी पडतो.
2025-08-29 20:47:39
Monkey Viral Video : माकडाने पैशांची बॅग हिसकावल्यानंतर लोक अचंबित झाले. यानंतर माकडाने बॅग उघडून त्यातून पैसे फेकण्यास सुरुवात केली. या पैशांचा पाऊस सुरू झाल्यानंतर मात्र..
2025-08-28 18:48:32
या परजीवीला न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म असे म्हणतात. हा परजीवी जिवंत माणसांच्या किंवा प्राण्यांच्या जखमी त्वचेत अंडी घालतो. त्यातून बाहेर पडणारे कृमी (अळ्या) जिवंत मांसावर तुटून पडतात.
2025-08-28 18:39:56
नखे पिवळी पडणे हे काही जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेचे एक प्रमुख लक्षण असू शकते. जर ही कमतरता योग्य वेळी भरून काढली गेली तर नखे पुन्हा चमकदार आणि निरोगी दिसू लागतात.
2025-08-28 13:57:22
ACC लेखन समितीचे अध्यक्ष पॉल हेडेनरीच यांनी सांगितले की, हृदयरोग्यांसाठी संसर्गजन्य श्वसन रोग आणि इतर गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
2025-08-27 19:32:32
अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक अत्याधुनिक mRNA लस विकसित केली आहे, जी प्रयोगात्मक टप्प्यात उंदरांवरील कर्करोगाच्या ट्यूमरवर प्रभावी ठरली आहे.
2025-08-22 23:00:36
मानसशास्त्र तज्ज्ञांचे असे मत आहे की, जास्त रील्स पाहण्यामुळे लक्ष, झोप आणि मानसिक आरोग्यावरच परिणाम होण्यासोबतच नैराश्य देखील वाढते.
2025-08-16 17:19:25
मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात फायबर, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भाज्यांचे सेवन केले पाहिजे. या भाज्या खाल्ल्याने रक्तातील साखर सामान्य राहते, शरीराला पुरेशी ऊर्जा आणि पोषण मिळते.
2025-08-15 21:30:09
मुंबईमध्ये जानेवारी ते जुलै 2025 दरम्यान चिकनगुनियाचे 265 रुग्ण नोंदवले गेले आहेत, जे 2024 मध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या फक्त 46 रुग्णांपेक्षा 200% अधिक आहेत.
2025-08-07 21:16:36
संभाजीनगरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. दररोज आठ हजार रुग्णांना सर्दी, खोकला आणि ताप होत आहे. वातावरणाच्या बदलाच्या परिणामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
2025-08-06 08:01:47
गेल्या काही दिवसांपासून मंत्री योगेश कदमांवर विविध आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशातच, शुक्रवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मंत्री योगेश कदमांवर निशाणा साधला आहे.
Ishwari Kuge
2025-08-01 20:18:05
2025-08-01 19:21:13
नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णावर चक्क उंदीर खेळताना दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
2025-08-01 17:17:33
भूकंपाच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात शस्त्रक्रिया करत होते. संपूर्ण ऑपरेशन थिएटर हादरत असतानाही त्यांनी ऑपरेशन थांबवले नाही.
2025-07-30 14:41:19
रजनी गुप्ता सदर बाजार येथील रहिवासी होत्या. त्यांना न्यूट्रिमा रुग्णालयात 11 जुलै रोजी बॅरिएट्रिक सर्जरीसाठी दाखल करण्यात आले होते. फेसबुकवरील जाहिरात पाहून त्या उपचारासाठी आल्या होत्या.
2025-07-17 20:04:12
राज्य सरकारच्या आदेशानंतर BMC ने कबुतरखान्यांवर कारवाई सुरू केली होती. कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार होत असल्याचा दावा करीत महापालिकेने शहरातील कबुतरांना अन्न देण्यास बंदी घातली होती.
2025-07-16 19:00:16
दिन
घन्टा
मिनेट