Sunday, August 31, 2025 08:18:40 PM
संशोधनात आढळले की ज्या लोकांच्या आतड्यांमध्ये क्लोस्ट्रिडिओइड्स डिफिसाइल (C. difficile) नावाचा बॅक्टेरिया लपलेला असतो, त्यांना रुग्णालयात दाखल होताना गंभीर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
Jai Maharashtra News
2025-08-28 16:04:11
मासिक पाळी थांबवणारी गोळी घेणे जीवघेणे ठरू शकते, याची एक घटना समोर आली आहे. तुम्हीही अशा गोळ्या घेत असाल किंवा घेणार असाल तर, सावधान! या गोळ्यांमुळे 18 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. अशी आहे घटना..
Amrita Joshi
2025-08-28 15:30:38
चांगली झोप लागण्यासाठी रात्रीचे जेवण झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी घ्यावे. यामुळे जेवण पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि झोप शांत लागते.
2025-08-27 21:47:26
हळद हीआयुर्वेदात 'सुवर्ण मसाला' म्हणून ओळखली जाते आणि याचा उपयोग केवळ अन्नाला चव देण्यासाठी नाही तर शरीराच्या आरोग्यासाठीही केला जातो.
Avantika parab
2025-08-26 17:13:18
प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळी आणि मेंढ्या या प्राण्यांमध्ये तो आढळतो. हा रोग प्राण्यांपासून थेट माणसांमध्ये पसरू शकतो. वेळीच ओळख आणि प्रतिबंध न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.
2025-08-25 18:49:03
अनेकांना दिवसभर काम करूनही रात्री नीट झोप येत नाही, तरी त्याचे कारण फक्त मानसिक ताण किंवा थकवा नसतो. काही वेळा शरीरात काही महत्वाच्या विटामिन्सची कमतरता असल्यामुळेही झोपा प्रभावित होऊ शकते.
2025-08-25 16:33:30
इस्ट्रोजेन हार्मोनची वाढ पाळीतील अनियमिततेसाठी जबाबदार ठरते. सामान्यतः पुरुषांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते, पण जेव्हा महिलांमध्ये याची पातळी वाढते तेव्हा शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडते.
2025-08-25 16:12:36
या छोट्या बियांमध्ये पोषणाचा असा खजिना दडलेला आहे की त्या दैनंदिन आहाराचा भाग केल्यास हृदय, मधुमेह, पचनसंस्था आणि झोप या सर्व गोष्टींवर चांगला परिणाम होतो.
2025-08-23 19:08:54
पपईचे फायदे फक्त तिच्या गरापुरते मर्यादित नाहीत. बहुतेक वेळा निरुपयोगी समजून आपण पपईच्या बिया फेकून देतो. परंतु, या बियांमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात, ज्यामुळे त्या एक प्रकारचे ‘सुपरफूड’ ठरतात
2025-08-12 18:20:49
मानसिक आरोग्य जपण्यासाठी तणावाची कारणं ओळखा, लक्षणं वेळेवर ओळखून योग्य उपाय करा. योग, ध्यान, निसर्गसंगती आणि संवाद यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारून जीवन अधिक संतुलित ठेवा.
2025-08-11 17:27:32
दररोज पहाटे 3 ते 5 दरम्यान जाग येत असेल तर ते केवळ योगायोग नसून शरीराचा महत्त्वाचा सिग्नल असू शकतो. ताण, कोर्टिसोल पातळी आणि जीवनशैलीतील बदल हे यामागचे प्रमुख कारण असू शकतात.
2025-08-10 19:38:47
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एखाद्या व्यक्तीची झोपण्याची पद्धतदेखील त्याचा स्वभाव आणि आयुष्य याबद्दल सांगू शकते. तुम्हालाही याविषयी उत्सुकता असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
2025-08-09 20:22:31
आईच्या सततच्या ताणामुळे गरोदरपणात बाळाच्या मेंदू आणि मनावर परिणाम होण्यासोबतच उच्च रक्तदाब, कमी वजन किंवा अगदी अकाली प्रसूती यासारख्या गुंतागुंती देखील होऊ शकतात.
2025-08-02 08:37:10
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले की, आरोपी महिलेचे तीन विवाह अयशस्वी झाले होते. तिचे अलीकडेच एका पुरुषाशी संबंध होते. गर्भधारणा झाल्यानंतर त्या पुरुषाने तिला सोडून दिले.
2025-08-01 20:25:13
या निर्णयामुळे रस्ते अपघातांशी संबंधित कायदेशीर जबाबदाऱ्या स्पष्ट झाल्या आहेत. न्यायालयाने हा निर्णय 2017 रोजी कोइम्बतूर येथे घडलेल्या एका दुर्दैवी रस्ता अपघाताच्या सुनावणीदरम्यान दिला.
2025-07-31 21:47:31
मृत मुलांची ओळख अंजली आणि अंश अशी झाली असून, ही घटना केवळ कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण पाटणावासीयांसाठी हादरवून टाकणारी आहे.
2025-07-31 20:27:03
कच्चा कांदा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं आहारतज्ज्ञांचं मत आहे. कांद्यात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C आणि अँटीबायोटिक घटक असतात, जे केस, त्वचा विकारांपासून अनेक आजारांमध्ये उपयुक्त ठरतात.
2025-07-31 17:56:10
जेवल्यानंतर झोप येणं ही आजाराची लक्षणं नसून शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पचनासाठी रक्तप्रवाह वाढतो आणि मेंदूतील सक्रियता कमी होते. जेवणातल्या पदार्थांवर याचं कमी-अधिक प्रमाण अवलंबून असतं.
2025-07-31 16:49:30
नांदेड शहरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाजवळ दिवसाढवळ्या एका तरुणाने एका मुलीला जबरदस्तीने रस्त्यावरून उचलून नेल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Ishwari Kuge
2025-07-31 10:23:40
2025-07-31 08:56:54
दिन
घन्टा
मिनेट