Wednesday, September 03, 2025 02:49:48 PM
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट्सपैकी एक आणि सेलिब्रिटींचे आकर्षण असलेले बास्टियन वांद्रे, गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी आपले दरवाजे बंद करत आहे.
Rashmi Mane
2025-09-03 13:45:13
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात काही खाताना कशी कसरत करावी लागते, याचा व्हिडिओ शेअर केला आहे. शुभांशू यांनी असेही सांगितले की, अन्न पचवण्यासाठी गुरुत्वाकर्षण आवश्यक नाही.
Amrita Joshi
2025-09-03 13:06:37
रशियाने भारताशी मैत्री अधिक घट्ट करत कच्च्या तेलावर मोठी सूट जाहीर केली आहे. या निर्णयामुळे भारताला थेट आर्थिक लाभ मिळणार असला तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता अधिक वाढणार आहे.
Jai Maharashtra News
2025-09-03 13:02:02
सचिन-अंजली तेंडुलकर हे कपल तरुण वयापासून ते आता पन्नाशी उलटल्यानंतरही त्यांच्या चाहत्यांसाठी क्यूट कपल आहे. आताही त्यांचा लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेले असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
2025-09-03 12:41:44
जर तुम्हाला गणेशोत्सादरम्यानच्या कुठेही उंदीर दिसला तर त्यामागे एक मोठा संकेत लपलेला आहे, जाणून घ्या...
Apeksha Bhandare
2025-09-03 11:44:26
सारा तेंडुलकरच्या एका तरुणासोबतच्या फोटोमुळे ती तिच्या या मित्रासह गोव्याला गेली असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. हा मुलगा कोण आहे? त्याच्यासोबतचे साराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2025-09-02 22:15:31
कायदा टिकला पाहिजे याबाबत आम्ही विचार केल्याचेही शिंदे म्हणाले.
Shamal Sawant
2025-09-02 21:29:17
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर देखील काढला. जीआरची प्रत हातामध्ये येताच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं.
2025-09-02 20:50:34
उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत
2025-09-02 19:42:48
आजचा दिवस म्हणजे 03 सप्टेंबर 2025, आणि त्यानुसार प्रत्येक राशीसाठी काही विशेष घडामोडी, संधी आणि सावधगिरीच्या सूचना दिल्या जात आहेत.
Avantika parab
2025-09-02 19:10:40
ही ट्रेन भारतात धावायला सुरुवात होऊन 100 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी नेहमीच त्यांचा हा प्रवास संस्मरणीय असल्याचे सांगतात.
2025-09-02 18:15:42
उपोषण सोडताना त्यांनी लिंबू पाण्याचे सेवन केले. त्याचप्रमाणे उपोषण सोडताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानदेखील दिसून आले.
2025-09-02 18:06:35
या सीरीजमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुरुवात केली आहे. यामुळे विक्रीला गती देईल, असा अंदाज कंपनीला आहे.
2025-09-02 17:10:23
यावेळी मराठा आंदोलक हे सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत. आंदोलनकर्त्यांना केवळ आझाद मैदानात थांबण्याची परवानगी होती. मात्र...
2025-09-02 15:58:59
याआधी, अनेक वर्षांपासून अमेरिकेने परदेशी औषधे कोणत्याही कराशिवाय आपल्या देशात येऊ दिली होती. मात्र, आता ट्रम्प यांच्या टॅरिफची वक्रदृष्टी औषधांवर पडू लागलेली आहे, असे दिसत आहे.
2025-09-02 15:23:20
गौरीची परंपरा असलेल्या कुटुंबांमध्ये घरगुती गणपतीचे सातव्या दिवशी गौरीसोबतच विसर्जन केले जाते. विसर्जनाच्या दिवशी करावयाचे विधी, मुहूर्त आणि प्रार्थना याबद्दलची माहिती घेऊ..
2025-09-02 15:00:32
बीआरएसने जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, कविता यांच्या अलीकडील वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येत असल्याने पक्षाध्यक्ष केसीआर यांनी हा निर्णय घेतला.
2025-09-02 14:59:41
पाकिस्तानच्या मोठ्या भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोक आणि प्राण्यांना याचा थेट फटका बसला असून पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
2025-09-02 14:31:38
भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली.
2025-09-02 14:00:43
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जे घडले त्याची मी कल्पनाही केली नव्हती. राजद-काँग्रेसच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवीगाळ करण्यात आली.
2025-09-02 13:27:27
दिन
घन्टा
मिनेट