Wednesday, September 03, 2025 08:47:11 AM
बीडच्या परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. तिघांना अटक, एक फरार. घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण; महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
Avantika parab
2025-08-11 15:04:09
काही दिवसांपूर्वी, रेव्ह पार्टी करताना पुणे पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडले. या प्रकरणानंतर, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
Ishwari Kuge
2025-08-07 20:11:35
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप होत आहे. तरुणीचा गर्भपातही केल्याचं उघड झालं आहे. घटनेप्रकरणी वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-05 09:46:11
माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी ठरले. न्यायालयीन सुनावणीत धक्कादायक तथ्ये समोर, 2000 फोटो आणि 50 व्हिडीओंचा झाला खुलासा.
2025-08-02 10:40:03
जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता नवीन उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होत आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-01 14:58:01
या प्रकरणातील सुनावणी 18 जुलै रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.न्यायालयाने रेवण्णा यांना दोषी ठरवून, शिक्षेसंदर्भात निकाल 2 ऑगस्टला देण्याचे ठरवले आहे.
2025-08-01 14:36:07
यवतमाळमध्ये पती आणि मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेला तिच्या सासरच्यांनी 1 लाख 20 हजारात विकलंय. पैसा मिळवण्याच्या नादात अमानुषतेची परिसीमा गाठली.
2025-07-26 10:39:48
लातूरमधील एचआयव्ही बाधित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सेवालय प्रमुख रवी बापटलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
2025-07-26 09:36:17
लातूर जिल्ह्यातील हासेगावच्या सेवालयातील एचआयव्ही(HIV) बाधित 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. सेवालयातील कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे
2025-07-25 13:44:24
प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरुडमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने लोढा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
2025-07-22 10:19:06
शिवम चिकणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. शिवम हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. शिवमला मुलीच्या कुटुंबियांकडून जबर मारहाण करण्यात आली होती.
2025-07-21 19:10:10
2025-07-20 21:23:08
एका 23 वर्षीय एअर होस्टेसने तिच्या सहकाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. हा सहकारी खाजगी विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत आहे.
2025-07-20 16:24:06
दहिसरमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय प्रशांत प्रफुल्ल नागवेकर यांच्यावर आर्थिक अडचणीचं मोठं ओझं होतं. दरमहा 15 हजार पगारावर काम करणारे नागवेकर अंधेरीतील एका खाजगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतात.
2025-07-19 21:50:42
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी झाला आहे. शाहरुखच्या स्नायूंना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
2025-07-19 19:11:29
पवना धरणाच्या ठाकुरसाई रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या अनोळखी व्यक्तीने एका महिलेला निर्जळ स्थळी घेऊन जात तिच्यावर बळजबरी केली.
2025-07-19 18:18:52
मुलीच्या स्कूल व्हॅन चालकाने तिच्यावर डिजिटल पद्धतीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणात आरोपी चालक मोहम्मद आरिफला अटक करण्यात आली आहे.
2025-07-19 17:09:07
कसबा बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली मोर्चा; आरोपींवर तातडीने कारवाई, कॉलेज प्रशासनावर चौकशी सुरू. टीएमसीवर विरोधकांचा हल्ला.
2025-07-16 19:00:09
जळगावच्या आशादीप वस्तीगृहात गतिमंद मुलीला मारहाण; अधीक्षिकेकडून प्रकरण दडपण्याचा आरोप, चौकशी सुरू, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
2025-07-11 18:44:39
ठाण्यातील एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला अकोला येथे घेऊन जाताना ट्रेनमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
2025-07-08 22:54:55
दिन
घन्टा
मिनेट