Sunday, August 31, 2025 08:28:43 AM
भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान यांच्या वैयक्तिक मालमत्तेशी संबंधित या प्रकरणात, जुलै महिन्यात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-08 19:31:19
मनसे कार्यकर्त्यांनी नागपूरच्या माउंट रोडवरील येस बँकेत घुसून एका बँक अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
2025-08-05 21:07:53
माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी ठरले. न्यायालयीन सुनावणीत धक्कादायक तथ्ये समोर, 2000 फोटो आणि 50 व्हिडीओंचा झाला खुलासा.
Avantika parab
2025-08-02 10:40:03
बुलढाण्यात तरुणाला धर्म विचारुन मारहाण करण्यात आली आहे. यामुळे मागासवर्गीयांकडून आज खामगाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच मागासवर्गीयांकडून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Apeksha Bhandare
2025-07-28 12:30:19
लातूर जिल्ह्यातील हासेगावच्या सेवालयातील एचआयव्ही(HIV) बाधित 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. सेवालयातील कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे
2025-07-25 13:44:24
रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी 57 हजार तरुणांनी नोंदणी केली तर 27 हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला आहे.
2025-07-23 08:19:09
2025-07-23 07:56:15
प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरुडमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने लोढा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
2025-07-22 10:19:06
पवना धरणाच्या ठाकुरसाई रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या अनोळखी व्यक्तीने एका महिलेला निर्जळ स्थळी घेऊन जात तिच्यावर बळजबरी केली.
2025-07-19 18:18:52
मुलीच्या स्कूल व्हॅन चालकाने तिच्यावर डिजिटल पद्धतीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणात आरोपी चालक मोहम्मद आरिफला अटक करण्यात आली आहे.
2025-07-19 17:09:07
वाहतूक कोंडीचा जाब विचारल्याने ऑफ ड्युटी पोलिसाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी नवी मुंबई मनसे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
2025-07-16 17:04:53
माजलगावचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले; घरावर छापे, नगरोत्थान योजनेतील कामांसाठी 12 लाखांची लाचेची मागणी केल्याचा आरोप.
2025-07-11 19:19:01
जळगावच्या आशादीप वस्तीगृहात गतिमंद मुलीला मारहाण; अधीक्षिकेकडून प्रकरण दडपण्याचा आरोप, चौकशी सुरू, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
2025-07-11 18:44:39
एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्याच एका मैत्रिणीने अपहरण करून दोन दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.
Ishwari Kuge
2025-07-11 12:20:43
प्रथम हुथी सैनिकांनी जहाजावर चढून ते ताब्यात घेतले आणि नंतर जहाजात स्फोट घडवून आणले. स्फोटानंतर जेव्हा जहाज समुद्रात बुडू लागले तेव्हा त्याचा व्हिडिओ हेलिकॉप्टरमधून रेकॉर्ड करण्यात आला.
2025-07-09 19:49:01
आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. अशाप्रकारे टॉवेलवर एका आमदारानं मारहाण करायची का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
2025-07-09 17:58:10
आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये राडा घातल्याचा प्रकार सध्या चर्चेत आहे. आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे आमदार गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
2025-07-09 17:53:39
पुण्यातील कोंढवा भागातील उच्चभ्रू सोसायटीत बनावट कुरिअर बॉयनं 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक सक्रिय झाले आहे.
2025-07-03 12:22:28
नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कारमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
2025-07-01 19:19:17
वैजापूरच्या चिंचडगाव शिवारात महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून हत्या; पोलीस तपास सुरू असून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी.
2025-06-28 13:39:33
दिन
घन्टा
मिनेट